У нас вы можете посмотреть бесплатно बोंबलाचा खमंग चव😋तिखट ठेचा🌶️म्हणजे सोलापुरीची शान 🔥तिखटप्रेमीसाठी परफेक्ट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तुमची लाडकी सारा सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत... 🙏🙏🙏🙏🙏🙏 आज आपण बनवणार आहोत सोलापुरी स्टाईल झणझणीत बोंबील ठेचा. खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी भाकरीसोबत अप्रतिम लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच सोपी व झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. @Saarakitchenrecipe YouTube channel साहित्य : सुके बोंबील लसूण पाकळ्या हिरव्या लवंगी मिरच्या आणि कमी तिखट मिरच्या कांदे तेल मीठ – चवीनुसार कोथिंबीर – थोडीशी टमाटर बोंबील स्वच्छ करण्यासाठी कोणतेही पीठ सर्व्हिंग : गरम बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, कांदा आणि ठेचा – सोलापुरी झणझणीत चव तयार! #बोंबीलठेचा #SolapuriStyle #BombilRecipe #MarathiRecipe #झणझणीत #MaharashtrianFood #FishRecipe #HomemadeFood #VillageStyleFood #youtubevideo #recipe #sohrts