У нас вы можете посмотреть бесплатно गरमागरम वरई भात + चवदार शेंगदाण्याची आमटी= परफेक्ट उपवास जेवण👌 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण उपवासासाठी एकदम सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत – वरईचा तांदळाचा भात आणि झणझणीत शेंगदाण्याची आमटी. गरमागरम वरईचा भात आणि वरून शेंगदाण्याची आमटी… उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि घरगुती चव! तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी बघण्यासाठी @Saarakitchenrecipe ला फॉलो करायला विसरू नका. साहित्य • एक कप वरई तांदूळ • अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे • पाच ते सहा हिरव्या मिरच्या • साजूक तूप • चवीनुसार मीठ #उपासरेसिपी #वऱ्हईभात #शेंगदाण्याचीआमटी #मराठीरेसिपी #फराळस्पेशल #घरगुतीचव #UpvasSpecial #MarathiFood @Saarakitchenrecipe #youtubevideo #recipe #recipevideo #easyrecipe #indianfood #mahashivratri