У нас вы можете посмотреть бесплатно उपवासातही भरपूर चव 😍 | पारंपरिक उपवास थाळी | Fast Recipe Thali 👌😋 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उपवासातही भरपूर चव 😍 | पारंपरिक उपवास थाळी | Fast Recipe Thali 👌😋 #upvasrecipe #fastingrecipe #marathirecipe #vratrecipes #simplerecipeswithsnehal 👉 ही उपवास थाळी तुम्ही महाशिवरात्री, संकष्टी आणि सोमवार वगळता इतर सर्व उपवासांना नक्की खाऊ शकता. 👉 कारण बऱ्याच ठिकाणी सोमवार, संकष्टी आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई (भगर)खाल्ले जात नाहीत. 👉 हे उपवासाचे दिवस वगळता उरलेल्या सर्व उपवासांना वरई नक्की खाऊ शकता👍 या उपवास थाळीत आहे👇 🍚 वरईचा भात – हलका, पोटासाठी चांगला 🥣 साबूची खीर – घट्ट, गोड आणि खूपच टेस्टी 🥔🥜 शेंगदाणे-बटाट्याची तिखट आमटी – उपवासातही झणझणीत चव 🫓 उपवासाचा पापड – थाळीला परफेक्ट साथ ही संपूर्ण उपवास थाळी -उपवासाला चालणारी -घरी सहज होणारी -सगळ्यांना आवडणारी जर तुम्ही उपवास करत असाल तर ही थाळी नक्की ट्राय करा 👍 व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा 💬 Comment करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली 🔔 आणि अशाच सोप्या, पारंपरिक रेसिपीसाठी Channel ला Subscribe करा धन्यवाद 🙏