У нас вы можете посмотреть бесплатно आज 09 मार्च २०२6 महाराष्ट्रामधील १५ ठळक बातम्या News | Today maharashtra News | News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज 09 मार्च २०२6 महाराष्ट्रामधील १५ ठळक बातम्या News | Today maharashtra News |Maharashtra Breaking News आजचे बुलेटिन!!! १. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दोन स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी क्रिकेट जगत कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या ऐतिहासिक विजयासाठी जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. १. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन २. १५ मार्चपूर्वी ‘हे’ काम करा अन्यथा प्राप्तिकर विभागाकडून बसणार दंडाचा फटका ३. 2 सिलिंडरमधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवसांवर ४. अंत्यसंस्कारही वेटिंगवर! पुण्यातील गॅस दाहिन्या बंद ५. पुण्याची 'जी सी सी कॅपिटल’ बनण्याच्या दिशेने वाटचाल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ ‘परवानगीची गरज नाही’; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिले स्पष्ट उत्तर ७. पुणेकरांना मोठा दिलासा! आजपासून ‘हा’ बहुप्रतिक्षित डबल डेकर फ्लायओव्हर सुरू ८. अमरावतीत पोलिसांनी मोठा सर्जिकल स्ट्राईक ९. राज्यात कुठेही इंधन तुटवडा नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती १०. नव्या ऑटो रिक्षांच्या परमिटला आजपासून ब्रेक, सरकारचा मोठा निर्णय! ११. जमीन भूसंपादनासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय! १२. टॅरिफ वॉर झाल्यावर भारत झुकला नाही : देवेंद्र फडणवीस १३. उद्धव ठाकरेंची आमदारकी संपणार, विधानपरिषदेसाठी 9 पैकी मविआला फक्त 1 जागा १४. मुद्रांक शुल्काची निश्चित रक्कम अदा करा, अन्यथा यापुढे ५ हजारांऐवजी एक लाख दंड १५. जूनपासून मुलींना शाळेतच मिळणार स्वसंरक्षणाचे धडे : मंत्री पाटील यांची घोषणा Narendra Modi Devendra Fadnavis Maharashtra politics Political news Marathi News Arunachal Pradesh Marathi News Mumbai Maharashtra Politics Politics News Politics Parliament Winter Session Winter Session Marathi News Top Stories Purthviraj Chavan Sharad Pawar Chandrshekhar Bawankule 🔑 15–20 SEO Keywords maharashtra politics latest news Maharashtra government schemes Chief Minister Devendra Fadnavis Government of Maharashtra Maharashtra politicas Politics News Maharashtra Politics Parliament Winter Session MahaYuti MaharashtraElection Policy and Schemes Government Schemes politics latest news Chandrashekhar Bawankule Maharashtra News, Marathi News, Breaking News, Today News, ताज्या बातम्या, आजच्या बातम्या, महाराष्ट्र बातम्या, Devendra Fadnavis, कर्जमाफी, नैसर्गिक शेती, Ladki Bahin Yojana, लाडकी बहीण योजना, धनंजय मुंडे, Ajit Pawar, Jarange Patil, मराठा आरक्षण, Amit Thackeray, Raj Thackeray, मनसे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, MSRDC, Igatpuri, नाशिक, Chakan, चाकण, कोकण, Rane Bandhu, बिबट्या, गणेश नाईक, नितीश कुमार, Bihar Politics, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर #MaharashtraNews #marathinewslive #BreakingNews #ताज्याबातम्या #आजच्याबातम्या #Fadnavis #politics #trump #news #india #conservative #republican #election #usa #bjp #maga #america #memes #donaldtrump #congress #democrat #vote #democrats #politicalmemes #government #liberal #freedom #political #biden #covid #republicans #love #instagram #narendramodi #trending #democracy #explore #lifestyle #followforfollowback #now #live #travel #explorepage #inspiration #quote #daily #sunday #post #morning