У нас вы можете посмотреть бесплатно 360 चाळ्यांचा अधिपती 🔥 देव घोडेमुख चाळा देवस्थान 🔥 2 लाख कोबड्यांचा नवस 🔥संपुर्ण माहिती व इतिहास 💥 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
360 चाळ्यांचा अधिपती श्री देव घोडेमुख चाळा देवस्थान 2 लाख कोबड्यांचा नवस संपुर्ण माहिती व इतिहास. हे देवस्थान सावंतवाडी मातोंड पेण्डूर या गावी आहे ३६० चाळ्यांचा अधिपती असल्यामुळे हे देवस्थान कोकणात प्रथम क्रमांकावर आहे.हे देवस्थान अतिशय कडक आणि जागृत आहे नवसाला पावणारा असा हा चाळा देवस्थान आहे या जत्रेला कोबड्यांची जत्रा असेही म्हणतात. या जत्रेला संपुर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे येतात. या देवस्थानाला कोबड्यांचा नवस केला जातो. या जत्रेच्या दिवशी २ लाखपेक्षा जास्त नवस फेडला जातो. या जत्रेत २ ते ३ लाख भाविक येतात. अतिशय उंचावर हे देवस्थान असल्याने व जंगलात असल्याने त्याला अतिशय महत्त्व आहे. येथे मातीचे हात पाय किंवा बाहुली नवस बोलला जातो. मी सर्व मान्यवर, गावकार, मानकरी, तसेच सर्व ग्रामस्थांचे मी सदैव ऋणी राहीन. तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे. श्री. जनार्दन देवू गावडे काका ( श्री देव घोडेमुख देवस्थान ) प्रमुख मानकरी - 9405831973 9325238043 हा माहितीपुर्ण विडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......