У нас вы можете посмотреть бесплатно पाचकळशी वाडवळ पद्धतीने घरगुती वर्षभर साठवणीचा स्वादिष्ट १ kg प्रमाण सहीत मिक्स मसाला👍VADVALI MASALA👌 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपल्याला VIDEO/VLOG दाखविणार " पाचकळशी वाडवळ पद्धतीने घरगुती वर्षभर साठवणीचा स्वादिष्ट १ kg प्रमाण सहीत मिक्स मसाला /VADVALI MASALA " 🙏 पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत 😊 आजची रेसिपी सगळ्यांना आवडणारी मसाल्याचे पदार्थ ही भारतीय आहारात सगळ्यात जास्त महत्त्व मानले जाते.भारतात सगळ्यात मसालेदार जेवण सगळ्यांना आवडते. म्हणून मी आज दाखवीणार आहे पाचकशी वाडवळ पद्धतीने घरगुती वर्षभर साठवणीचा १ किलो अचुक प्रमाणातही 23 मसाले वापरून रोजच्या सगळ्या भाज्यांमध्ये वापरला जाणारा घरगुती मसाला. हा मसाला जेवणामध्ये तुम्ही ऐक ते दोन चमचे वापरले तरी बस होतो. तुम्ही बाकी कुठलेही गरम मसाले वापरले नाही तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जस तिखट लागेल तस तुम्ही घालु शकता. दुकानातला मसाला आणतो त्याला जास्त चव नसते आपला मसाला घरगुती पुरवठा पण देतो आणि चवदार असतो. ( मी हा १ किलोचा मसाला बनवीला होता मसाल्याची वाढ ८०० ग्रॅमने वाढला आहे. )आपल्या सर्व रेसिपी घरगुती असतात त्यामुळे मी ह्याच मसाल्याचा वापर करते. मसाले बनविण्यासाठी तेवीस प्रकारचे मसाले वापरले आहेत त्याचप्रमाणे देते. साहित्य-: १) पटना मिरची अर्धा किलो २) काश्मिरी मिरची पाव किलो ३) बेडगी मिरची पाव किलो ४) धने 125 ग्रॅम ५) राई 125 ग्रॅम ६) जिरे 125 ग्रॅम ७) दालचिनी 125 ग्रॅम ८) लवंग 50 ग्रॅम ९) काळीमिरी 75 ग्रॅम १०) बादीयान 25 ग्रॅम ११) नागकेशर १० ग्रॅम १२ शहाजिरे 25 ग्रॅम १३) त्रिफळा 25 ग्रॅम १४) जावेत्री १० ग्रॅम १५) दगडफूल १० ग्रॅम १६) तेजपत्ता १० ग्रॅम १७)मेथी २५ ग्रॅम १८) हिरवी वेलची १० ग्रॅम १९) खसखस 25 ग्रॅम २०) मसाला वेलची २५ ग्रॅम २१) हिंग खडा 25 ग्रॅम २२)जायफळ १ नग २३) बडीशेप 25 ग्रॅम २४) हळद दोन ते तीन खडे २५) रामपत्री १० ग्रॅम २६)कबाबची १० ग्रॅम २३ प्रकारचे सर्व गरम मसाले वापरून त्यानंतर तीन प्रकारच्या मिरच्या वापरून घरगुती साठवणीचा मसाला कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप दाखवीण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की बघून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर पण करा. चायनल वर नवीन असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा.जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. लाईक करा 👍 तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये कळवा. मनःपुर्वक आभार 🙏🏼 असेच प्रेम कायम सोबत असू द्यात 😊 #VADVALI _MASALA #MASALA #SPICES #PACHKALSHI #authentic #Patil'skitchen #patil'skitchen&vlog #vadvalirecipes #Vitamis #lockdown #lockdownrecipes #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune