У нас вы можете посмотреть бесплатно समुद्राच्या पाण्यातील चमचमीत कोलीम लोणचं वाडवळ पद्धतीने | How to make Kolim pickle или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार, मी आज आपल्याला VIDEO/VLOG दाखविणार आहे " चमचमीत कोलीम लोणचं | How to make Kolim pickle |" 🙏Video आवडल्यास LIKE /SHARE करायला विसरू नका आणि CHANNEL ला SUBSCRIBE करून BELL BUTTON नक्की प्रेस करा 🙏 Mail : [email protected] Special बाठोणी वाडवळी पद्धतीने | पिकलेल्या आंब्याची भाजी | Bathoni | Ambyachi Bhaji • Special बाठोणी वाडवळी पद्धतीने😋पिकलेल्या आ... कोवळ्या फणसाच्या भाजी वाडवळी पद्धतीने । Tender Jackfruit Recipe | Fanas bhaji • कोवळ्या फणसाची वाल टाकुन भाजी पारंपरिक वाड... 2 वर्षापेक्षाही जास्त टिकणारे गूळ कैरीचे गोड लोणचे | Mango-Jaggery Sweet Pickle • 2 वर्षापेक्षाही जास्त टिकणारे गूळ कैरीचे ग... भरपूर व्हिटॅमिन युक्त सुरणाच्या फूलाची भाजी | Jimikand Bhaji | Suran Ful Bhaji |Elephant Foot flower • व्हिटॅमिन युक्त सुरणाच्या फूलाची वाडवळी भा... जिभेला चटक लागणारी आंब्याची (कैरीची) चटणी आणि लहान मुलांसाठी कुसमुर | कैरीचा चटकदार टक्कु (कुसमुर) • जिभेला चटक लागणारी आंब्याची(कैरीची)चटणी आण... उन्हाळ्यातील शीतपेय | गूळ घातलेलं कैरीचे पन्हे | Kairiche Panhe Recipe | Raw Mango Drink | AAM PANNA • उन्हाळ्यातील शीतपेय👍गूळ घातलेल कैरीचे पन्ह... पारंपरिक वाडवळी उकडलेल्या शेंगदाण्याची आमटी | Shengdanyachi Amti | Boiled Peanut Aamti | • पारंपरिक वाडवळ पद्धतीने उकडलेल्या शेंगदाण्... चमचमीत अंडा मसाला आणि आर्वीची मस्ती | Dhaba style Anda Masala | • चमचमीत अंडा मसाला आणि आर्वीची मजा-मस्ती😀आम... एकवीरा देवी घरजत्रा !! !! केशरी भात (गोड भात) | Sweet Orange Rice | Ekvira Devi GharJatra • देवीची पुजा👍कुलस्वामिनी एकवीरा देवी घरजत्र... गुढी पाडवा स्पेशल पूजा , काजू कतली | Gudhi Padwa Special Kaju Katli • आमच्या घरची गुढी पाडव्याची पूजा🙏झटकेपट बनव... लग्न कार्यातल तुम्हा आम्हाला आवडणारे कैरीचे चटकदार लोणचे वाडवळ पद्धतीने | Instant Mango Pickle • लग्न कार्यातील तुम्हा आम्हाला आवडणारे कैरी... वाडवळी पद्धतीने अस्सल मच्छी (मासे) मसाला | Fish Masala Recipe | • अस्सल मच्छी मसाला(मासे)घरगुती वाडवळ पध्दती... लुसलुशीत पुरण पोळी परफेक्ट मापाने /Perfect Puran Poli / Holi Special/ Authentic Maharashtrian Sweet • लुसलुशीत पुरण पोळी परफेक्ट मापाने😋Perfect ... पारंपरिक वाडवळी पद्धतीने स्वादिष्ट तांदळाच्या पिठाचे मुटके/(मुठे)/(फुनके) | Tasty Mutke/Muthe • पारंपरिक वाडवळ पद्धतीने स्वादिष्ट उकडुन ता... होळी स्पेशल खुसखुशीत तेल पोळी सोप्पी पद्धत | Tel Poli Recipe Holi Special | • होळी स्पेशल खुसखुशीत तेल पोळी सोप्पी पद्धत... वाडवळी पद्धतीचा घरगुती मसाला | Vadvali Homemade Masala | Famous Vadvali Masala | • वाडवळ पद्धतीचा घरगुती साठवणीचा टेस्टी मिक्... भाज्या टाकून अंड, ब्रेड सँडविच | Bread Omelette Recipe | Bread Pocket Omelette Sandwich | • भाज्या टाकून अंड👍ब्रेड सँडविच😋मुलांच्या ना... मुळ्याच्या पानांची पौष्टिक भाजी | Radish Leaves Subji | • मुळ्याच्या पानांची पौष्टिक वाडवळ पद्धतीने ... पौष्टिक मेथी पराठा | Home made Methi Paratha | Tiffin Recipe • पौष्टिक मेथी पराठा आणि खोबर्यीची सुखी चटणी... देवासाठी पंचामृत | महाशिवरात्री !! कोकणेर Vlog ओम नमः शिवाय !!🙏🏻🙏🏻 • पालघर-कोकणेर शिवमंदीर🙏देवाच्या पुजेसाठी पं... 🙏🏻 माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे 😊 आजची आपली रेसिपी कोलीमचे लोणच .कोलीम म्हणजे कोलंबी ,करंदी ,जवळा, त्यानंतर बारीक कोलीम असतो(कोंलबीचीअंडी) हा समुद्रामध्ये वाहत्या पाण्यामध्ये पकडला जातो. ह्यासाठी बारीक मच्छीची जाळी वापरली जाते. कोलीमच लोणच कसा भरायच ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये. हे लोणचं तुम्ही भातासोबत भाकरी सोबत खाऊ शकता. हे लोणचं खाताना खूप कमी प्रमाणात घ्यावं.कोलीम हा खूप गरम असतो. साहित्य:- १) पाव किलो कोलीम २) पाव किलो तेल ३) तिन लसणाचे कांदे/पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या कोलीम सुकवताना टाकण्यासाठी ४) हिरव्या मिरच्या पाच ५) मिरची पावडर चार चमचे ६) हळद एक चमचा ७) मीठ अर्धा चमचा ८) कच्चा आंबा अर्धा ९) आलं एक छोटा तुकडा पुन्हा लागल्यास तेल घालाव. तिखट तुमच्या चवीनुसार. मीठ चवीनुसार. आजची रेसिपी आवडल्यास भरपूर शेअर करा. नवीन लोकांनी चॅनल वर सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका. 👍🏻 लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद 🙏🏻 #कोलीमलोणचं #HowtomakeKolimpickle#कोलीम #vadvalirecipes #Vitamis #lockdown #lockdownrecipes #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune #inredibleindia #indianfood #support #food