У нас вы можете посмотреть бесплатно Pune Metro: बजेटमध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर,वाहतूक कोंडी थांबणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Considering the increasing traffic congestion in Pune city, a large amount of funds have been approved in the state budget for the second phase of Pune Metro Will this project make travel in Pune city faster and more convenient? Let's see detailed information in this video about which areas the second phase of Pune Metro will pass through, how much it will cost and whether it will actually reduce traffic in Pune. Watch the video till the end to know whether the Pune Metro project will accelerate the development of the city and how much it will benefit the citizens. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता राज्याच्या बजेटमध्ये पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार का? पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा कोणकोणत्या भागातून जाणार, किती खर्च होणार आणि यामुळे खरंच पुण्यातील ट्रॅफिक कमी होणार का याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार का आणि नागरिकांना याचा नेमका किती फायदा होणार, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. Pune Metro Phase 2, Pune Metro News, Pune Metro Budget 2026, Pune Metro Expansion, Pune Traffic Problem, Pune Metro Latest News, Pune City Development, Maharashtra Budget Pune Metro, Pune Infrastructure News, Pune Metro Update #PuneMetro #PuneMetroPhase2 #PuneNews #MaharashtraNews #PuneTraffic #punedevelopment #Maharashtrakatta महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो. 📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी: आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल. Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.