У нас вы можете посмотреть бесплатно हिंगोली जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Hingoli District или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#HingoliJilha #HingoliLokSabha #HingoliElection #Khasdar १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ असलेला हिंगोली जिल्हा. हिंगोली लोकसभा मतदारसंघ १९७७ पासून अस्तित्वात आला. हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके आणि हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या लोकसभा मतदारसंघात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी तीन तर यवतमाळमधील एक विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो १९७७ च्या सहाव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून BLDचे चंद्रकांत रामकृष्ण पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,४४,९९१ एवढी मते मिळाली होती १९८० च्या सातव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून कॉंग्रेसचे उत्तमराव राठोड हे निवडून गेले होते. त्यांना २,०४,१६५ एवढी मते मिळाली होती १९८४ च्या आठव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून कॉंग्रेसचे उत्तमराव राठोड हे निवडून गेले होते. त्यांना २,२१,०२६ एवढी मते मिळाली होती १९८९ च्या नवव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून कॉंग्रेसचे उत्तमराव राठोड हे निवडून गेले होते. त्यांना २,७१,५९५ एवढी मते मिळाली होती १९९१ च्या दहाव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून शिवसेनाचे विलासराव गुंडेवार हे निवडून गेले होते. त्यांना १,४५,८०० एवढी मते मिळाली होती १९९६ च्या अकराव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून शिवसेनाचे शिवाजीराव माने हे निवडून गेले होते. त्यांना २,०३,७८५ एवढी मते मिळाली होती १९९८ च्या बाराव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून कॉंग्रेसच्या सूर्यकांता पाटील ह्या निवडून गेल्या. त्यांना ३,४५,४३९ एवढी मते मिळाली होती १९९९ च्या तेराव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून शिवसेनाचे शिवाजीराव माने हे निवडून गेले होते. त्यांना २,९७,२८४ एवढी मते मिळाली होती २००४ च्या चौदाव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील ह्या निवडून गेल्या. त्यांना ३,२७,९४४ एवढी मते मिळाली होती २००९ च्या पंधराव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून शिवसेनाचे सुभाष बापूराव वानखेडे हे निवडून गेले. त्यांना ३,४०,१४८ एवढी मते मिळाली होती २०१४ च्या सोळाव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून कॉंग्रेसचे राजीव शंकरराव सातव हे निवडून गेले. त्यांना ४,६७,३९७ एवढी मते मिळाली होती २०१९ च्या सतराव्या लोकसभेत हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील हे निवडून गेले. त्यांना 5,86,312 एवढी मते मिळाली होती आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shivaji Maharaj छत्रपत... महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of Maharashtra Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2008 to 2019 All Prime Ministers of India - • All Prime Ministers of India