У нас вы можете посмотреть бесплатно scnnews...अखेर सिन्नरच्या или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
scnnews...अखेर सिन्नरच्या रस्त्यानी घेतला मोकळा श्वास ... वाहतुकीस अडथळा निर्माण अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त .. कारवाईच्या भीतीने अनेकांनी घेतल्या स्वतःहून अतिक्रमण काढून स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नरसाठी धडपडणाऱ्या नागरिकांच्या स्वप्नातले सिन्नर सावरण्याच्या हेतूने सध्याच्या सिन्नर नगर परिषद व पोलीस प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे याआधीचे मुख्याधिकारी रितेश बैरागी हे केवळ आपल्या टक्केवारीत मश्गुल असायचे त्यामुळे सिन्नर बकाल अवस्थेकडे जात नव्हते तर पळत होते . त्यांना रहदारीच्या प्रश्नावर असो कि अनधिकृत अतिक्रमण बाबत असो कसलेही घेणेदेणे नव्हते तेव्हाच्या प्रशासनाकडून शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले रस्ता सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन, पथदीप अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांकडेच पालिका प्रशासनाकडून पाठ फिरविली जात असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र सिन्नरकरांनी अनुभवले शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे नगरपरिषद प्रशासनासह वाहतूक पाेलिसांसमाेरही माेठे अाव्हान असताना प्रत्यक्षात मात्रऑनरोड विक्रेत्यांची अतिक्रमणे, मोठे हॉटेल्स, दुकानांसमाेरील अतिक्रमणे, अनधिकृत थांबे अादी बाबींकडे अद्यापही दुर्लक्षच केले जात असल्याचे दिसत होते . अगाेदरच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या पालिका प्रशासनावर अाराेपांच्या फैरी झाडल्या जात असताना, अशाप्रकारे कारवाईत दिरंगाई हाेत असल्याने नागरिकांच्या तक्रारी अधिक वाढू लागल्या अाहेत. नाशिकवेस गंगावेस सिन्नरबसस्थानक वावी वेस आड्वाफाटा या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर अाजघडीला प्रचंड माेठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असताना, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे मात्र दुर्लक्षच हाेत अाहे.नगरपरिषद प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला महासभेत मंजुरी दिली आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू असून, मंजूर झालेल्या क्षेत्रात विक्रेत्यांचे स्थलांतर केले जाणार अाहे. त्यानंतर उर्वरित अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तत्पूर्वी नवाफुल बसस्थानक नाशिकवेस परिसरातील अतिक्रमणांबाबत जाेरदार चर्चा हाेऊन हा रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.पूर्वी अतिक्रमण धारकांना काही लोकप्रतिनिधींयांचे अभय असल्याने कारवाईला बऱ्याच अशी अडथळे येत होते अतिक्रमण विभागाने पूर्व विभागीय कार्यालय परिसरातील काही अतिक्रमणे हटवली. मात्र पथकाकडून देखाव्यापुरतीच कारवाई केली जात असल्याचा अाराेपही काही नागरिकांनी केला अाहे या मार्गावरील अन्य ठिकाणची अतिक्रमणे मात्र अद्याप ‘जैसे थे’च आहेत. वावी वेस ते नवपुल जाणाऱ्या रस्त्यावर कपडे, खाद्यपदार्थ वा अन्य वस्तूच्या विक्रेत्यांनी थेट रस्त्यावर बस्तान मांडल्याने मूळ रस्ताच हरवला अाहे. यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत अाहे. विशेष म्हणजे, दुचाकीधारकांना वाट काढणे अवघड झाले असून, चारचाकी वाहनांना तर रस्ताच राहत नसल्याचे दिसते.रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊन अपघात अाणि वाद हाेण्याचे प्रमाणही वाढले अाहे. अशा वेळी पालिका कर्मचाऱ्यांसह पाेलिसांनीही कारवाई करण्याची मागणी हाेत होती म्हणूनच सिन्नर नगर परिषदेत नव्ह्याने रुजू झालेले मुख्यधिकारी अभिजित कदम व सिन्नर पोलीस ठाण्यात नाव्ह्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सयुक्तिरित्या सिन्नर शहरातील अनधिकृत अतिक्रमण मुळासकट काढण्याची मोहीम मंगळवार दि १२ ऑगस्ट पासून हाती घेतली असून सिन्नर शहरात या कारवाईची चर्चा वाऱ्यासारखी फिरताच असंख्य अतिक्रमण धारकांनी आपले कचे पक्के अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्याचे दिसत आहे एरवी अतिक्रमण हटाव मोहिमेला असंख्यजण विरोध करताना दिसायचे मात्र या कारवाई दरम्यान कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा स्वयंघोषित नेते फिरकले देखील नाही म्हणून विना अडथळा हि मोहीम यशस्वीरीत्या पार पडली . सिन्नर नगर परिषदेने हटवलेली अतिक्रमण पालिकेच्या पथकाची पाठ फिरताच दुसऱ्याच दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ चित्र असू नये याकडे लक्ष द्यावे अन्यथा यामुळे प्रशासनाचे अपयश अधाेरेखित हाेत असून, कायमस्वरूपी उपाय व्हावी हि अपेक्षा व्यक्त होत आहे महामार्गावर विद्युत वितरण कंपनीच्या भीतीला व आड्वाफाटा येथील सरदवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीला हाेणारा अडथळा पाहता प्रशासनाने या रस्त्याचा विस्तार काँक्रिटीकरण केले. मात्र, अतिक्रमणधारकांनी पुन्हा अापले पाय पसरल्याने हा रस्ता प्रशस्त हाेऊनही पूर्वीची वाहतूक कोंडीची समस्या कायम अाहे. नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कडक माेहीम राबवून ही अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत, अन्यथा वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.सध्या जाेरदार माेहीम राबवून शहरांतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाने सद्यस्थितीत रस्त्यांचा श्वास पुन्हा गुदमरला होता तो मोकळा केला आहे त्यांच्या या मोहिमेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे एससीएन न्यूजसाठी आदित्य हटकर#sinnarnews #sinnar #nashiknews #sinnarbatmya #trendingnews #rajkaran #politics #education #viralvideo #bjp #congress #shivsenaubt #shivsenashinde #rashtrvadisharadpawar #rashtrvadiajitpawar #rashtrvadi #shivsena #mns #raajthakre #uddhavthakre #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #manikraavkokate #rajabhauvaje #simantinikokate #udaysangle #jayantavhad #rohitpawar #dhanajaymundhe #manikraavsabha #rajabhauvajesabha #rajabhauwajesabha #vidhansabhnivadnuk #vidhansabha #ladkibahinyojna #prachar #sinnrvidhansabha2024 #vidhansabha2024 #takedgat #sinnrshahr #chaganbhujbal #narharijhirval #swami#udaysangle #rajabhauwaje #sinnar #nashik #nashikcity #sharadpawar #supriyasule #rashtrawadi #congress #shivsena #uddhavthackeray #trendingreels #reelsfeelit#jitendraavhad