У нас вы можете посмотреть бесплатно मेंढरांना सत्याची वाट दाखव _ New Christian Marathi Worship Song_Brother Ashu IngOle ✝️❤️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मेंढरांना सत्याची वाट दाखव _ New Christian Marathi Worship Song_Brother Ashu IngOle ✝️❤️ ------------------------------------------------------------------ देवाला वाटणारे सर्वात मोठे दुःख, खोटे शिक्षण देऊन देवाच्या मेंढरांचा नाश करणे 💯💯💯💯 ---------------------------------------------------------------- गीत बोल:- Brother Ashu IngOle ✝️❤️ सर्वात मोठे दुःख हे, सर्वात मोठे पाप फसवून देवाच्या लेकरांना, वाढवला हा संताप मेंढरांना तू वाट दाविली, पण खोटी आणि अंधारली सत्याचा गळा घोटून, तू सेवा विसरली! मेंढरांना सत्याची वाट दाखव, मेंढरांना सत्याची वाट दाखव.. भोळीभाबडी ती कोकरे, विश्वासाने तुझ्याकडे आली शुद्ध अन्नाच्या आशेने, तुझ्या शब्दांत ती विरघळली पण खोट्या शिक्षणाचे विष, तू त्यांच्या कानी ओतले स्वार्थाच्या या बाजारात, तू त्यांचे जीवन लुटले! मेंढरांना सत्याची वाट दाखव, मेंढरांना सत्याची वाट दाखव.. ज्यांनी तारले पाहिजे होते, त्यांनीच घात केला देवाच्या नावाखाली बघ, अधर्माचा खेळ मांडला नाशाच्या त्या उंबरठ्यावर, आज उभी तुझी ही वस्ती कशी सोसशील तू भविष्यात, कृत्याची ही जबर अस्ती? मेंढरांना सत्याची वाट दाखव, मेंढरांना सत्याची वाट दाखव.. अजूनही वेळ गेली नाही, सत्याची ती ज्योत पेटव खोटेपणाचा पडदा फाडून, देवाचे प्रेम प्रगटव मेंढरांना त्या मुक्त कर, दाव त्यांना खरा मार्ग तरच मिळेल क्षमा तुला, अन लाभेल तो खरा स्वर्ग! मेंढरांना सत्याची वाट दाखव, मेंढरांना सत्याची वाट दाखव.. मेंढरांना सत्याची वाट दाखव ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #jesusshort #biblehindimessage #christianbible #bible #jesusstatus #jesuslovesministry #jesusministry #jesus #yeshuvachan #jesustrendingvideo 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻