У нас вы можете посмотреть бесплатно जिवनाला वन्स मोअर नाही त्यामुळे जगण्याला अर्थ द्या | Dr. Chetananand Ji Maharaj или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
युवा परिसंवाद - मेधा २०२३ मा. महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात ह्यांचे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था संचलित अमृतवाहिनी इंजिनियरिंग कॉलेज च्या ५ हजार युवक व युवतींना युवा परिसंवाद - मेधा २०२३ मध्ये मार्गदर्शन करताना त्यांच्या जिवनाला आणि जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा, त्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन जगावे आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य करत असताना राष्ट्रीय कार्य करताना नवनिर्माण करण्यासाठी प्रेरित व्हावे व ह्या जगाचा आपण निरोप घेतल्यानंतरही आपल्या मागे येणार मानव समाज आपल्या आदर्श पाऊल वाटेवर चालताना तो ही आदर्श निर्माण करेल आणि हे खरे आपले जगाला देणे असेल. जेथे आपण जन्माला आलो तेथे हे जग सुंदर करण्यासाठी आपण जगायला हवे. आपल्या जबाबदाऱ्या आपण स्विकारायला हव्या, सोशल मिडियाचा अतिरेकी वापर आणि त्याचे दुष्परिणाम ओळखायला हवे, नाते संबंध जोडायला हवे ते जगवयाला हवे, आई, वडील, समाज ह्यांचा सन्मान आणि त्यांच्या प्रती आपली कर्तव्य आपण करायला हवी. जग वेगाने बदलत आहे ते लक्षात घेऊन आपण सजग असायला हवे आणि त्यानुसार आपल्यात बदल करायला हवा. असे जगा की आपला आपल्याला आणि जगाला आनंद वाटेल असे अनेक उदाहरणं देऊन आणि प्रचंड ताकतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्यामुळे विद्यार्थ्यांचे कधी डोळे भरून येत तर कधी ते प्रेरित होऊन टाळ्यांचा कडकडाट करत. लेक्चर नंतर अनेक प्रतिक्रिया आल्या.ह्या वेळी शरयू देशमुख मॅडम आणि डॉक्टर जयश्री थोरात मॅडम व कॉलेज चे सर्व प्रमुख उपस्थित होते. #pankajmaharaj Pankaj Maharaj Gawade