У нас вы можете посмотреть бесплатно The Lost Bomb: Tybee Island’s Hidden Nuclear Secret । Gajawaja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
5 फेब्रुवारी 1958 च्या रात्री, अमेरिकेच्या टायबी आयलंडजवळ एक भयंकर अपघात घडला. एक B-47 बॉम्बर विमान आणि F-86 फायटर जेट यांची टक्कर झाली, आणि समुद्रात हरवला गेला एक मार्क 15 हायड्रोजन बॉम्ब जो हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्ब पेक्षा 200 पटीने शक्तिशाली होता! आज 67 वर्षांनंतरही हा बॉम्ब समुद्राच्या तळाशी आहे, की कोणीतरी त्याला चोरलं आहे? हे कोणालाच माहिती नाही आणि जर तो फुटला, तर? चला, जाणून घेऊया या मार्क 15 या हरवलेल्या हायड्रोजन बॉम्बची गोष्ट… #TybeeBombMystery #LostNuclearWeapon #ColdWarSecrets #Mark15Bomb #MilitaryCoverUp #गाजावाजा #bhfyp #Gajawaja (Tybee Island unexploded bomb, Cold War nuclear mistakes, forgotten hydrogen bomb, hydrogen bomb disaster) टीप : हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @gajawaja असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / gajawajaofficial ➡️ Instagram : / gajawaja_official ➡️Website: https://gajawaja.in/