У нас вы можете посмотреть бесплатно मराठी भाषेचं भविष्य काय? भाग १ कळीचा मुद्दा | मराठी भाषा दिन विशेष или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर आपण उभे आहोत. हा दर्जा मिळाल्याने भाषा, साहित्य, शिक्षण, संशोधन, आणि सांस्कृतिक जतनासाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. पण याबरोबरच आपल्यासमोर काही गंभीर प्रश्न आणि जबाबदाऱ्या देखील उभ्या आहेत—मराठीचे भवितव्य काय आहे? जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल क्रांतीच्या युगात तिचे स्थान कसे टिकवता येईल? या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र आणत आहोत. साहित्य, पत्रकारिता, लोककला, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कृती, चित्रपटसृष्टी आणि तंत्रज्ञान—या सर्व अंगांनी मराठीच्या भविष्याकडे पाहण्याचा प्रयत्न या परिसंवादातून केला जाणार आहे. आपल्याला दररोज सतत नवीन माहिती मिळत असते. वेगवेगळ्या मतांचा, विचारांचा मारा होत असतो, पण नेमकं कुठलं मत ग्राह्य धरायचं कोणत्या विचारांसोबत जायचं हे ठरवणं कठीण होतं. अनेकदा अर्धवट माहिती असल्यामुळे, आजूबाजूंच्या लोकांच्या प्रभावातून विचार न करता आपली वाट पकडतो आणि आपल्या नंतर लक्षात येतं की आपण सगळ्या बाजू पडताळून पहिल्याच नाहीत, आणि नेमका कळीचा मुद्दा निसटून इतर गोष्टींवरच चर्चा झाली. अमुक तमुक आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्स घेऊन येतोय - ‘कळीचा मुद्दा’! फक्त मतं न मांडता, वेगवेगळ्या बाजू समजून घेऊन, विचार मोकळेपणाने मांडून कळीच्या मुद्द्यावर चर्चा घडवण्याचा हा प्रयत्न आहे. PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! Online Shopping Website: https://www.onlinepng.com Corporate Website: https://pngadgilandsons.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guests: डॉ.सदानंद मोरे(लेखक, साहित्य आणि भाषा तज्ञ), वैशाली करमरकर(इंटरकल्चरल एक्स्पर्ट), शाहीर संभाजी भगत(लोककला आणि समाजभान तज्ञ), दिग्पाल लांजेकर(लेखक, दिग्दर्शक), शीतल पवार(कार्यकारी संपादक, सकाळ). Hosts: ओंकार जाधव आणि शार्दूल कदम (सहसंस्थापक अमुक तमुक) Crew: Director: Omkar Jadhav. Creative Producer: Shardul Kadam. Production: Pranav Joshi. Editor: Rohit Landge. Camera Team: Bharat Pixel / bhpixel Director of Photography - Raviraj Maruti Adsul / raviraj_5 Assistant DoP - Ujwal Rangole. Behind The Scenes - Ankush Kore. Lights: Light Equipment - Ideal Cine Equipment. Gaffar: Chandrakant Babu Bhandari. Electrician: Jagdish Jagdale. Light Boys: Santosh Devkar, Rahul Pawar, Mahadev Shinde, Vikash Bhadugale. Sound: Vikrant Pawar. Art Team: Production Designer: Mayur pawar Art Director: Kunal Vedpathak Assistant art director: Shradha Doshi Setting team: Samadhan sarvagoad, Yash Jadhav, Swaraj Mhatre, Kishor More, Mahesh. Props shop: Raw art studio. Makeup: Ashish Hemant Deshpande. Location: The Box Hub, Pune. Office Team: Edit Assistant: Sangramsingh Kadam, Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Interns: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: https://open.spotify.com/episode/32Jb...