У нас вы можете посмотреть бесплатно वयात आलेल्या मुलांचं Body Decoration चं Obsession! Dr. Bhooshan Shukla | Dealing with Teenagers 02 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वयात आलेल्या अनेक मुलांना आपले ब्रँडेड कपडे, ऍक्सेसरीज, शूज, दागिने, टॅटूज ह्या सगळ्यांचं आणि आपलं शरीर विशिष्ट पध्दतीने आकर्षक दिसावं ह्याचं प्रचंड obsession असतं. पालकांच्या मताकडे दुर्लक्ष करून मुलं आकर्षक दिसावं ह्यासाठी प्रचंड अट्टाहासानं उद्योग करत रहातात. हे नेमकं काय आहे हे पालकांना समजत नाही. मुलांचं हे obsession पालकांसाठी मनस्ताप देणारं आणि प्रचंड खर्चिकही ठरतं अनेकदा. मुलांचं हे नेमकं काय असतं? ते का असतंं? आणि त्याच्याशी पालकांनी deal कसं करायचं हे सांगत आहेत बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल. पेरंट ऍकॅडमीच्या चॅनलवर डॉ. शुक्ल ह्यांची "वयात आलेली मुलं आणि पालक" ह्यांच्यासंबंधीच्या व्हिडियोजची एक मालिका करत आहोत. त्यातील हा दुसरा व्हिडियो.