У нас вы можете посмотреть бесплатно वयात आलेल्या मुलांशी कसं वागायचं? | Dr. Bhooshan Shukla | Dealing with Teenagers 01 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपल्या वयात आलेल्या मुलांशी कसं वागायचं ह्याची काळजी तुमची झोप उडवते आहे का? किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या ह्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यात योग्य त्या रस्त्यावर कसं ठेवायचं ह्याची सततची चिंता वाटत आहे का? असेल तर हा व्हिडियो अवश्य बघा. पेरंट ऍकॅडमीच्या चॅनलवर बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल ह्यांचे "वयात आलेली मुलं आणि पालक" ह्यांच्यासंबंधीच्या व्हिडियोजची एक मालिका करत आहोत. त्यातील हा पहिला व्हिडियो.