У нас вы можете посмотреть бесплатно प्रवासासाठी किंवा डब्यासाठी खास मऊ मेथी पुरी | Methi Poori Recipe | Cooking Fun With Sonali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! आज Cooking Fun With Sonali मध्ये आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल हिरवीगार आणि टम्म फुगलेली मेथी पुरी. या व्हिडिओमध्ये मी मेथी न चिरता तिची पेस्ट करून पुरी बनवण्याची एक खास पद्धत सांगितली आहे, ज्यामुळे पुऱ्या मऊ राहतात आणि चवीला अप्रतिम लागतात. व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: टवटवीत मेथी साफ करण्याची पद्धत. मेथीची पेस्ट कशी करावी? पुऱ्या मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स. आलूची भाजी आणि चटणीसोबत मेथी पुरीचा बेत. १ जोडी मेथी (निवडून स्वच्छ धुतलेली) २ वाट्या गव्हाचे पीठ १/२ वाटी ज्वारीचे पीठ लसूण-जिरे पेस्ट लाल तिखट मीठ हळद तळण्यासाठी तेल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा Share करा आणि तुमच्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! #MethiPuri #MarathiRecipe #CookingFunWithSonali #मेथीपुरी #IndianBreakfast #WinterSpecial #TiffinRecipe #HealthyRecipes