У нас вы можете посмотреть бесплатно काय तुमचे मेथी पराठे कडक होतात? मग वापरा ही १ सिक्रेट ट्रिक आणि बनवा कापसासारखे मऊ पराठे! 🤫☁️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
काय तुमचे मेथी पराठे कडक होतात? मग वापरा ही १ सिक्रेट ट्रिक आणि बनवा कापसासारखे मऊ पराठे! 🤫☁️ काय तुमचे मेथीचे पराठे कडक होतात? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! फक्त १ खास ट्रिक वापरून बनवा कापसासारखे मऊ आणि लुसलुशीत मेथी पराठे. नमस्कार मंडळीCooking Fun With Sonali मध्ये तुमचं स्वागत आहे! आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मेथीचे पराठे. या व्हिडिओमध्ये मी ४ खास टिप्स आणि १ विशेष ट्रिक सांगितली आहे ज्यामुळे तुमचे पराठे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मऊ राहतील. हातपाय दुखी किंवा कंबरदुखीवर मेथी खाणे किती फायदेशीर आहे हे देखील मी या व्हिडिओत सांगितले आहे रेसिपीचे साहित्य १ जोडी मेथी (फक्त पानं) दीड वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ २ मोठे चमचे बेसन ३ चमचे पांढरे तीळ लसूण-जिरे पेस्ट, कोथिंबीर हळद, तिखट मीठ (चवीनुसार) महत्त्वाच्या टिप्स १. मेथीची फक्त पानं वापरा, देठ नको. २. पराठा लाटताना पोळीसारखी घडी घालून तेल लावा. ३. ज्वारीचे पीठ आणि बेसन घातल्यामुळे पराठे मऊ होतात. व्हिडिओ आवडल्यास Like Share आणि Subscribe करायला विसरू नका! #CookingFunWithSonali #MethiParatha #MarathiRecipe #HealthyFood #ParathaRecipe #CookingTips #SoftParatha#recipe #foodlifemarathi #cooking #मराठीपदार्थ #मेथी रेसिपी