• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime скачать в хорошем качестве

Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime 9 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Pune vehicles Vandalism : पोलिसांनी आरोपीचा माज उतरवला, आधी धिंड मग उठाबशा काढायला लावल्या. | Crime

#PuneCrime #SultanShaikh #PuneVandalism पुण्यातील लक्ष्मी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार वाहनांची तोडफोड (vehicles Vandalism) करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी प्रभावी कारवाई करत तब्बल २२ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. काल रात्री येरवड्याच्या लक्ष्मी नगर परिसरात वाहनतोडफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला भर चौकात नागरिकांसमोर पोलिसांनी धडा दिला. या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांची प्रशंसा होत आहे. अशा प्रकारची कारवाई सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली पाहिजे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.सुलतान रिजवान शेख (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मी नगर परिसरात वाहन तोडफोडी केली होती. त्याच्या विरोधात कारवाई म्हणून पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. त्याने नागरिकांसमोर जिथे दहशत माजवली होती, तिथेच त्याला उठाबशा काढायला लावल्या. सोबत पोलिसांनी आवाहन देखील केले आहे की, याच्या विरोधात कोणालाही तक्रार द्यायची असेल तर निष्काळजीपणे तुम्ही तक्रार देऊ शकता.आरोपी सुलतान रिजवान शेख याच्याविरुद्ध पोलिस तपासात एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आरोपीने वाहनांची तोडफोड केली होती, त्याच परिसरात पोलिसांनी त्याची दिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.रवींद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जनतेमध्ये विश्वास वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मी नगर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. #MHT068 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments
  • Pudhari News | अहवालानंतर रुपाली ठोंबरे आणि मिटकरींना शंका | #ajitpawar 2 часа назад
    Pudhari News | अहवालानंतर रुपाली ठोंबरे आणि मिटकरींना शंका | #ajitpawar
    Опубликовано: 2 часа назад
  • Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण 9 часов назад
    Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
    Опубликовано: 9 часов назад
  • ज्याठिकाणी गाड्या फोडल्या, तिथेच पोलिसांनी दिला चोप |Pune News 2 часа назад
    ज्याठिकाणी गाड्या फोडल्या, तिथेच पोलिसांनी दिला चोप |Pune News
    Опубликовано: 2 часа назад
  • Malad | मुजोर पोलिसांवर कारवाई कधी करणार? मराठी स्टॉल चालकाची थेट फडणवीसांकडे तक्रार 1 час назад
    Malad | मुजोर पोलिसांवर कारवाई कधी करणार? मराठी स्टॉल चालकाची थेट फडणवीसांकडे तक्रार
    Опубликовано: 1 час назад
  • Ajit Pawar plane Crash Report : AAIB चा प्राथमिक अहवाल, अजितदादांच्या अपघाताची कारणं समोर 1 час назад
    Ajit Pawar plane Crash Report : AAIB चा प्राथमिक अहवाल, अजितदादांच्या अपघाताची कारणं समोर
    Опубликовано: 1 час назад
  • US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ? 1 час назад
    US-Iran-Israel War : एकट्या इराणचा ८ देशांवर हल्ला, अमेरिकेलाही सोडलं नाही, Iran ची एवढी ताकद कशी ?
    Опубликовано: 1 час назад
  • Jayant Patil - Aaditya Thackeray यांच्या महत्त्वाच्या सूचना, CM देवेंद्र फडणवीस यांचा जागेवरच निर्णय 3 часа назад
    Jayant Patil - Aaditya Thackeray यांच्या महत्त्वाच्या सूचना, CM देवेंद्र फडणवीस यांचा जागेवरच निर्णय
    Опубликовано: 3 часа назад
  • Iran Israel War News Today | America Iran Israel च्या युद्धामुळे आता भारतात काय महागणार? 4 часа назад
    Iran Israel War News Today | America Iran Israel च्या युद्धामुळे आता भारतात काय महागणार?
    Опубликовано: 4 часа назад
  • Ajit Pawar Accident Report : प्राथमिक अहवाल आला, अपघातावेळी काय घडलं होतं? |DGCA 25 минут назад
    Ajit Pawar Accident Report : प्राथमिक अहवाल आला, अपघातावेळी काय घडलं होतं? |DGCA
    Опубликовано: 25 минут назад
  • Maharashtra Budget Session 2026 : Kirit Somaiya,Chitra Wagh यांच्यासह BJPवर Anil Parab का बरसले? 4 часа назад
    Maharashtra Budget Session 2026 : Kirit Somaiya,Chitra Wagh यांच्यासह BJPवर Anil Parab का बरसले?
    Опубликовано: 4 часа назад
  • Iran Israel War Update | इराणला चारही बाजूंनी घेरलं? अमेरिका-इस्त्राइलने कशी केली इराणची कोंडी? 3 часа назад
    Iran Israel War Update | इराणला चारही बाजूंनी घेरलं? अमेरिका-इस्त्राइलने कशी केली इराणची कोंडी?
    Опубликовано: 3 часа назад
  • बदलापुरात तणाव! तरुणीच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक | Badlapur Viral Video 3 часа назад
    बदलापुरात तणाव! तरुणीच्या वादग्रस्त व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक | Badlapur Viral Video
    Опубликовано: 3 часа назад
  • Ajit Pawar यांच्या मृत्यूला महिना पूर्ण; आजी, बाबा कसे दुःखातून जगत आहेत? युगेंद्र पवार यांची पोस्ट 7 часов назад
    Ajit Pawar यांच्या मृत्यूला महिना पूर्ण; आजी, बाबा कसे दुःखातून जगत आहेत? युगेंद्र पवार यांची पोस्ट
    Опубликовано: 7 часов назад
  • Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V 1 день назад
    Praful Patel Viral Video | प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीतले राष्ट्रवादीत नवे ‘दादा’ बनतायत? | N18V
    Опубликовано: 1 день назад
  • Saroj Ahire Viral : दादांजवळ जाऊ दिलं नाही, वहिनींजवळ तरी जाऊ द्या, आ. सरोज अहिरेंची खदखद बाहेर 4 часа назад
    Saroj Ahire Viral : दादांजवळ जाऊ दिलं नाही, वहिनींजवळ तरी जाऊ द्या, आ. सरोज अहिरेंची खदखद बाहेर
    Опубликовано: 4 часа назад
  • Suresh Dhas मुद्दे मांडत होते तालिका अध्यक्ष सुनिल प्रभू यांनी धस यांची कोणत्या मुद्यावर फिरकी? 2 часа назад
    Suresh Dhas मुद्दे मांडत होते तालिका अध्यक्ष सुनिल प्रभू यांनी धस यांची कोणत्या मुद्यावर फिरकी?
    Опубликовано: 2 часа назад
  • Walmik Karad च्या मुलाची ती पोस्ट, नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता| Santosh Deshmukh 4 часа назад
    Walmik Karad च्या मुलाची ती पोस्ट, नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता| Santosh Deshmukh
    Опубликовано: 4 часа назад
  • Ajit Pawar Plane Crash : डीजीसीएचा अहवालाचं पूर्ण वाचन होताच जनतेसमोर खरं स्वरुप आणू - Amol Mitkari 2 часа назад
    Ajit Pawar Plane Crash : डीजीसीएचा अहवालाचं पूर्ण वाचन होताच जनतेसमोर खरं स्वरुप आणू - Amol Mitkari
    Опубликовано: 2 часа назад
  • Ajit Pawar Plane Crash Report | दादांच्या अपघाताचा अहवाल महिन्यानंतर समोर, धक्कादायक खुलासे | DGCA Трансляция закончилась 1 час назад
    Ajit Pawar Plane Crash Report | दादांच्या अपघाताचा अहवाल महिन्यानंतर समोर, धक्कादायक खुलासे | DGCA
    Опубликовано: Трансляция закончилась 1 час назад
  • Iran-Israel War | अमेरिका इस्रायलचा इरावर हल्ला, भारतीयांना महागाईचा फटका बसणार? | NDTV मराठी 48 минут назад
    Iran-Israel War | अमेरिका इस्रायलचा इरावर हल्ला, भारतीयांना महागाईचा फटका बसणार? | NDTV मराठी
    Опубликовано: 48 минут назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5