У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar यांच्या मृत्यूला महिना पूर्ण; आजी, बाबा कसे दुःखातून जगत आहेत? युगेंद्र पवार यांची पोस्ट или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्राचे धडाडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि युवा नेते युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “दादा, तुम्हाला जाऊन आज एक महिना झाला…” अशा शब्दांत त्यांनी काकांबद्दलच्या आठवणी, कुटुंबाची वेदना आणि अपघाताबद्दलचे प्रश्न मांडले आहेत. आजींचे अश्रू, वडिलांची भावूक अवस्था आणि सभागृहात आता कधीही न घुमणारा अजितदादांचा आवाज — या सर्व गोष्टींचा उल्लेख करत युगेंद्र पवार यांनी काकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे. It has been one month today since the passing of Maharashtra’s dynamic leader and Deputy Chief Minister Ajit Pawar. On this occasion, his nephew and young leader Yugendra Pawar shared an extremely emotional post on social media, expressing his heartfelt feelings. “Dada, it has been one month since you left us…” — with these words, he recalled memories of his uncle, spoke about the family’s grief, and raised questions surrounding the accident. Yugendra Pawar mentioned his grandmother’s tears, his father’s emotional state, and the silence in the Assembly where Ajit Dada’s powerful voice will never echo again. He also pledged to fulfill his uncle’s dreams and continue his legacy. #YugendraPawar #AjitPawar #SharadPawar #NCP #PawarFamily #Baramati #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.