У нас вы можете посмотреть бесплатно सुधा मूर्ती यांची वाचावीच अशी 5 पुस्तके | 5 Books of Sudha Murty | Anuja Phadke | Book Review или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
02:54 Dollar Bahu / डॉलर बहू English : https://amzn.to/3HNkdTG , Marathi : https://amzn.to/3xgd4Xs 05:00 Mahashweta / महाश्वेता English : https://amzn.to/3cF9NqV , Marathi : https://amzn.to/3r5VRPr 07:30 Wise and Otherwise / वाईज अँड आदरवाईज English : https://amzn.to/3xbWWGc , Marathi: https://amzn.to/3xgpePR 09:13 स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं / Something Happened on the Way to Heaven Marathi : https://amzn.to/3kYbdkW 10:58 आजीच्या पोतडीतल्या गोष्टी / Grandma's Bag of Stories English : https://amzn.to/2Zb5n88 , Marathi : https://amzn.to/3xeu2Fj एक यशस्वी उद्योजिका, समाजसेविका, मानवी स्वभावाचे निरनिराळे पैलू उलगडून दाखवणाऱ्या संवेदनशील लेखिका... सुधा मूर्ती. या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल त्यांनी पुस्तकांतून अतिशय सहज, सुंदर भाषेत लिखाण केले आहे. महाश्वेता, बकुळा, डॉलर बहू या कादंबऱ्यांमधून सशक्त भारतीय स्त्रियांच्या कथा मांडल्या आहेत. या शिवाय लहान मुलांसाठी देखील अनेक सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. एक व्यक्ती म्हणून त्या जितक्या आदर्श आहेत, तितक्याच लेखिका म्हणून प्रभावशाली. नारीशक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे पद्मश्री सुधा मूर्ती! सुधा मूर्ती यांची वाचायलाच हवीत अशी ५ पुस्तके मी या व्हिडीओमध्ये सांगितली आहेत. तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतं असेल तर LitYouber हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवा. Get Connected with Us: For Business : lityouber@gmail.com Facebook: / lityouber Instagram: / lityouber #Bookish #sudhamurthybooks Must Read Books by Sudha Murty #sudhamurty #marathibookreview #marathi #marathibooks