У нас вы можете посмотреть бесплатно The Magic Book Review Marathi | Anuja Phadke | जादू मराठी पुस्तक | Rhonda Byrne или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
To order book in Marathi : https://amzn.to/3xkD3go To order book in English : https://amzn.to/3DJovt5 "द सिक्रेट", आणि "पॉवर" या गाजलेल्या पुस्तकांनंतरचं रॉन्डा बर्नचं तिसरं पुस्तक आहे "जादू". कृतज्ञता एक छोटीशी पण तुमचं आयुष्य बदलवून टाकणारी गोष्ट. तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी कशी कृतज्ञता व्यक्त करू शकता हे 28 दिवसांच्या या प्रवासात लेखिकेने परिणामकारकरित्या मांडले आहे. आपण आयुष्यामध्ये अनेक गोष्टी गृहीत धरतो, आणि बऱ्याचदा आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही याचा विचार करतो. जर आपण प्रत्येक गोष्टीच निरीक्षण केलं, तिला वेळ दिला, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर आपण किती संपन्न आहोत याची जाणीव आपल्याला होते. खरंच, कृतज्ञता ही एक जादू आहे. Get Connected with Us: For Business : lityouber@gmail.com Facebook: / lityouber Instagram: / lityouber Other Reviews : The Secret: • Because India Comes First | Ram Madhav | B... Aranyawachan: • अरण्यवाचन... चला बनूया जंगल डिटेक्टिव्ह! ... #themagic #जगातभारीमराठी #marathibookreview #marathi #marathibooks #magicbookreview #rhondabyrne