У нас вы можете посмотреть бесплатно जि.प.सदस्य गोपाळ अंकुशराव येरवडा जेलमधून थेट जिल्हा परिषद सभागृहात... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#YesNewsMarathi #Solapurnews जि.प.सदस्य गोपाळ अंकुशराव येरवडा जेलमधून थेट जिल्हा परिषद सभागृहात... सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचा बिनविरोध निवडून आलेला आणि कुख्यात डॉन म्हणून पंढरपुरात गाजलेला गोपाळ अंकुशराव याला पोलिसांनी पुण्याच्या येरवडा जेल मधून थेट सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आणले होते .यामुळे जिल्हा परिषद परिसरात खूप मोठा बंदोबस्त प्रथमच पाहायला मिळाला .तीन वर्षाच्या निवडीनंतर प्रथमच अंकुशराव याने जिल्हा परिषद पाहीली .त्यामुळे त्याला पाहण्यासाठी देखील गर्दी झाली होती. पंढरपूर नगरपालिकेचा नगरसेवक संदीप पवार याचा खून केल्याप्रकरणी मोका कायद्यांतर्गत गोपाळ अंकुशराव हा पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे .तीन वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोपाळ अंकुशराव हा बिनविरोध निवडून आला आहे. त्यावेळी पासून जिल्हा परिषदेमध्ये तो एकदाही आला नव्हता. बरेच वर्ष पसार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असून सध्या तो येरवडा जेलमध्ये आहे मात्र जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीपुरते त्याला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आणले होते. सभागृहात देखील अंकुश रावच्या भोवती पोलिसांचा खडा पहारा होता मतदान झाल्यानंतर त्याला लगेच जाळीच्या गाडीमध्ये घेऊन पोलिस मोठ्या बंदोबस्तात सह सायरन वाजवत पुण्याकडे रवाना झाले आहेत. ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi Twitter:- / yesnewsmarathi shivaji survase 9881748329 ★Contact us★ mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.