У нас вы можете посмотреть бесплатно Balumama Bhaknuk 2026 : युद्ध, दुष्काळ, संकट हत्या..बाळूमामाच्या भाकनुकीतून काय आलं बाहेर ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#VishaychBhari #BalumamaBhaknuk #AdmapurNews #Balumamabhaknuk2026 Balumama Bhaknuk 2026 : युद्ध, दुष्काळ, संकट हत्या..बाळूमामाच्या भाकनुकीतून काय आलं बाहेर ? | Vishaych Bhari मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदमापूर इथला बाळूमामा भंडारा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. भक्तिभावाने भंडारा उधळत हजारो-लाखो लोक या यात्रेत सहभागी होतात, पण या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे ‘भाकणूक’. यंदाही भुदरगड तालुक्यातल्या आदमापूर इथं 16 मार्चला पहाटे चार वाजता भाकणुकीला सुरुवात झाली आणि तब्बल अडीच तास हा कार्यक्रम चालला. या वेळी कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली. त्यांनी भारतातल्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा इशारा दिला, जगात मोठी उलथापालथ होईल असं सांगितलं, तसचं चीन भारताच्या सीमेजवळ तणाव निर्माण करेल अशी शक्यता व्यक्त केली. यासोबतच अवकाळी पाऊस पडेल, दुष्काळही थैमान घालेल, अशा संकटांची चाहूल त्यांनी दिली. इतकंच नाही तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, भारत-पाकिस्तान युद्ध, आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा चर्चेत येईल, असंही त्यांनी भाकीत केलं. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या भाकणुकीवर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे यंदा जगभरात वाढलेला तणाव, महागाई, गॅस टंचाई आणि हवामानातील बदल यामुळे या भाकणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. म्हणूनच भाकणूक म्हणजे नेमकं काय ? या भाकणुकीत काय काय सांगण्यात आलंय ? या आधीच्या भाकणुकीत काय सांगण्यात आलं होतं ? त्यातलं काय खरं झालं ? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You