У нас вы можете посмотреть бесплатно Crime News Ahilyanagar : बांबूने मारहाण, पकडीचे चटके, धमक्या ; कीर्तनकाराचा अल्पवयीनवर अत्याचार ! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #ahilyanagar #parnerkirtankarcase #ahilyanagarcrime Crime News Ahilyanagar : बांबूने मारहाण, पकडीचे चटके, धमक्या ; कीर्तनकाराचा अल्पवयीनवर अत्याचार ! | Vishaych Bhari मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या ढवळपूरी गावात एक धक्कादायक घटना घडली. आणि त्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यालाच नाही तर वारकरी संप्रदायालाही हादरवून सोडलं. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार म्हणून ओळख असलेला यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या व्यक्तीवर एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच वर्षे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी हा मुलीच्या शेजारी राहत असल्यानं दोन्ही कुटुंबांमध्ये घरोब्याचे संबंध होते. आणि याच विश्वासाचाच गैरफायदा घेत मुलीला धमकावून, भीती दाखवून आणि कुटुंबाला संपवण्याची भाषा वापरून तिच्यावर तो वारंवार अत्याचार करत होता. असे आरोप त्याच्यावर आहेत. आता आरोपीला अटक करून त्याच्यावर POCSO आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण गावात मान-सन्मान असलेल्या, धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून असा विश्वासघात कसा घडला? पीडित मुलगी इतकी वर्षे गप्प का राहिली? आणि 10 मार्च 2026 रोजी नेमकं काय घडलं की हा संपूर्ण प्रकार अखेर बाहेर आला? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आगोत या व्हिडिओच्या माध्यमातून. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, Ahilyanagar crime news, parner, parner kirtankar news, parner crime news, kirtankar news, annasaheb gunjal maharaj, yashwant thorat, marathi crime news, dhawalpuri thorat maharaj news, crime news marathi, maharastra crime marathi news, marathi crime, marathi crime story, viral marathi crime, marathi crime video, marathi crime diary, crime news, marathi crime latest, marathi crime stories, real crime marathi, viral news