У нас вы можете посмотреть бесплатно बटाटा लागवड - 20 टन उत्पादन श्री शरद थोरात यांचे यावर्षीचे पिक नियोजन !! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या व्हिडिओमध्ये आपण रब्बी बटाटा उत्पादन तंत्रज्ञान याबाबत श्री शरद थोरात रा. रांजणी ता.आंबेगाव मोबाईल नंबर 90962 61703 यांनी यावर्षी 2.5 एकर क्षेत्रावर रब्बी बटाटा लागवड केलेली आहे.त्यांनी पुष्कराज या वाणाची लागवड केलेली असून त्यांना यावर्षी विक्रमी असे 20 टन उत्पादन प्रति एकर मिळण्याच्या अपेक्षा आहे त्यासाठी त्यांनी बियाण्याची निवड,बेसल डोस, पाण्यात विरघळणारे खताचे नियोजन आणी एकंदरच पीक व्यवस्थापन कसे केले आहे त्याबाबत आपणास माहिती घेत आहोत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://dnyanachisheti.com/product-de... ____________________________________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel: / @dnyanachisheti Facebook Page: / dnyanachishetii Instagram: / dnyanachisheti