У нас вы можете посмотреть бесплатно कोल्हापूरमध्ये शिंदे गटाला 'डबल' धक्का? प्रकाश आबिटकरांचे मंत्रिपद असूनही पीछेहाट का? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राजकारणात 'हवा' कोणाची आहे हे सभांच्या गर्दीवरून नाही, तर पेटीतून निघणाऱ्या मतांवरून ठरतं आणि सध्या कोल्हापूरची हवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी चांगलीच तापल्याचं दिसतंय पण चुकीच्या कारणांसाठी! जानेवारी २०२६ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल लागला आणि आता फेब्रुवारीत जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचे निकाल समोर आलेत दोन्ही निवडणुकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे सत्तेत असूनही आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे (शिंदे गट) असूनही पक्षाची झालेली पीछेहाट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 'डिकोड' करणार आहोत की, कोल्हापुरात शिंदे गटाचं गणित नेमकं कुठं चुकतंय? ही केवळ स्थानिक नाराजी आहे की मित्रपक्षांनीच केलेला 'करेक्ट कार्यक्रम'?