У нас вы можете посмотреть бесплатно ती आज माझ्यावर खूप प्रेम करतेय, पण माझ्या मनावर त्या पाच वर्षांत तिने दिलेले जखम अजूनही ओले आहेत. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज माझ्यावर खूप प्रेम करतेय, पण माझ्या मनावर त्या पाच वर्षांत तिने दिलेले जखम अजूनही ओले आहेत. आई गेल्यावर घरात आलेली सावत्र आई… जिच्या हातात माया नव्हती, फक्त अपमान होता. लहान वयात कामांचा डोंगर, शब्दांचे फटके आणि मनावर खोल जखमा. पण एक दिवस सगळं बदललं… डॉक्टरांच्या एका वाक्याने तिचं आयुष्य रिकामं झालं आणि तेव्हाच त्या रिकाम्या पदरासाठी तोच मुलगा अचानक हवासा ठरला. हे प्रेम खरंच होतं का? की गरजेपोटी दिलेली माया होती? ही कथा आहे 👉 सावत्र आईची 👉 एका निरागस मुलाच्या वेदनेची 👉 आणि स्वार्थी होत चाललेल्या नात्यांची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा… कदाचित तुमच्या मनालाही काही प्रश्न पडतील. 🙏 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा 💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा #MarathiStory #EmotionalStory #HeartTouching #SawatraAai #MarathiKahani #FamilyStory #EmotionalVideo #RealLifeStory #marathibodhkatha #मराठीstories #marathikatha #marathikathakathan