У нас вы можете посмотреть бесплатно "कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करणार होता… पण मुलाच्या एका शब्दाने आयुष्य बदललं! 😢🌾" или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
"कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करणार होता… पण मुलाच्या एका शब्दाने आयुष्य बदललं! 😢🌾" @FMstories07 मराठवाड्यातील मराठवाडा… जिथे दुष्काळ, कर्ज आणि संघर्ष ही रोजची कहाणी आहे. परभणी जिल्हा मधील पाथरी तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या विठ्ठलराव जाधवांची ही हृदयस्पर्शी कथा आहे. तीन एकर कोरडवाहू जमीन… लाखोंचं कर्ज… सावकाराचा अपमान… आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असलेला बाप! पण एका मुलाच्या हाकेनं बदललं सगळं आयुष्य… 👉 ही कथा प्रत्येक शेतकऱ्याच्या संघर्षाची आहे. 👉 ही कथा आहे जिद्दीची, कुटुंबाच्या ताकदीची आणि आशेची. जर तुम्हाला मराठी भावनिक आणि प्रेरणादायी कथा आवडत असतील तर चॅनेलला Subscribe करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. 🌾 "शेतकरी जगला तरच देश जगेल!" #MarathiStory #EmotionalStory #FarmerStory #Shetkari #Marathwada #KisanStory #MotivationalStory #HeartTouchingStory #RealLifeStory #VillageLife #FarmerLife #Inspiration #MarathiKatha #SadStory