Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नाचणी सत्व | भरपूर आयर्न आणि प्रोटीन युक्त असं सत्व, आता बनवू शकतो घरच्या घरी | भरपूर टिप्ससह в хорошем качестве

नाचणी सत्व | भरपूर आयर्न आणि प्रोटीन युक्त असं सत्व, आता बनवू शकतो घरच्या घरी | भरपूर टिप्ससह 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



नाचणी सत्व | भरपूर आयर्न आणि प्रोटीन युक्त असं सत्व, आता बनवू शकतो घरच्या घरी | भरपूर टिप्ससह

नाचणी सत्व हा एक असा पदार्थ आहे, जो भरपूर पौष्टिक म्हणून गणला जातो. बाळंतिणीसाठी तर हा खूपच उपयुक्त आहे. नाचणी सत्वामध्ये भरपूर प्रमाणात लोह म्हणजेच आयर्न आणि प्रथिने म्हणजेच प्रोटीन असतात. म्हणून ते आरोग्यकारक असं समजलं जातं. असं नाचणीचं सत्व, पारंपारिक पद्धतीने घरच्या घरी कसं तयार करावं , ते ह्या व्हीडियो मध्ये दाखवलं आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 🙏😀 🟠 आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या, मिलेट च्या सर्व रेसिपी नक्की बघा. 👇    • मिलेट स्पेशल / Millet special   -------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #nachani #नाचणी #सत्व #पौष्टिक #मिलेट #माहिती #healthy #millet #milletyearspecial #milletinformation नाचणीचं सत्व कसं तयार करावं, नाचणीचं पारंपारिक सत्व, nachani, नाचणी, सत्व, पौष्टिक, मिलेट, माहिती, healthy, millet, millet year special, millet information,

Comments