У нас вы можете посмотреть бесплатно पित्तदोष वाढविणारा तापट स्वभाव - Anger aggravates Pitta Dosh или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. A short-tempered person is more susceptible to aggravation of the Pitta Dosh and the associated disorders. But, spiritual practices such as Dhyan (meditation in which mind is focussed) can help control one’s anger. Do you quickly lose your temper? How does being in company of nature help in calming down an agitated mind? What exactly is the difference between Tapas and Taap (manifestations of fire element)? What is the benefit of reducing mental stress? What happens when the Agnitattva (fire element) goes out of control? What brings true joy and how to gain it? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar share insights into the ways in which one can maintain the equilibrium in the Pitta Dosh. Watch the video for details, and share it with those who wish to control their anger. पित्तदोष वाढविणारा तापट स्वभाव निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. तापट स्वभावाच्या व्यक्तीचा पित्त दोष बळावून संबंधित त्रास निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. परंतु, ध्यानासारख्या आध्यात्मिक पद्धतींतून आपण आपल्या रागावर नियंत्रण मिळवू शकतो. तुम्ही शीघ्रकोपी म्हणून ओळखले जाता का? निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास तापट स्वभाव शांत करण्यात कशी मदत होते? तप व ताप यांत नेमका काय फरक आहे? मनातील ताण कमी केला तर काय साध्य होईल? शरीरातील अग्नितत्त्व वाढत केल्यास काय होते? खरे सुख कशात असते आणि ते कसे मिळवावे? पित्त दोष आटोक्यात ठेवण्यासंबंधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलासा करीत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि राग आटोक्यात ठेवू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #Anger #pitta #temper #Pittadosh #niraamay #Energyhealing #health #diseasefreelife #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.