У нас вы можете посмотреть бесплатно स्वभावाला औषध आहे... स्वयंपूर्ण उपचार - Improve your temperament with Swayampurna Upchar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
The Sanskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. Anger is one among the Shadripus (six internal enemies) that causes damage to self and others. But, if the energy behind anger is channelized towards constructive work, one finds answers leading to amazing results. How can one use the power of emotions to improve oneself? What is the benefit of focusing on long-term wellbeing rather than short-term pleasure? What is the role of a peaceful mind in developing this prudence? How does anger affect the hormones? How to address the anger among children and youth? What happens when the mind that drives the vehicle in the form of the body is properly trained? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar explain the art of attracting the nourishing cosmic energy via constructive thoughts. Watch the video for details, and share it with others to help them overcome fear, hatred and anger. ----- स्वभावाला औषध आहे... स्वयंपूर्ण उपचार निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. षड्रीपूंमधील राग हा स्वतःला व इतरांनाही हानिकारक ठरतो. परंतु, याच रागामागील ऊर्जा विधायक कामांकडे वळवली तर उत्तरे सापडून विलक्षण परिणाम मिळतो. भावनांच्या ऊर्जेचा स्वतःमध्ये सुधार करण्यासाठी कसा उपयोग करता येईल? तात्कालिक सुखापेक्षा दीर्घकालीन हित लक्षात आल्यास काय लाभ होतो? हा विवेक जागृत होण्यासाठी शांत मन का आवश्यक आहे? रागाचा संप्रेरकांवर काय परिणाम होतो? लहान मुले व तरुणांच्या रागावर कोणता उपाय करता येईल? शरीररूपी वाहनाच्या मनरूपी चालकाला योग्य प्रशिक्षण दिल्यास काय बदल घडतो? विधायक विचारांतून पोषक वैश्विक ऊर्जेला आकर्षित करण्याची कला समजावून सांगत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि इतरांना पाठवून त्यांची भीती, द्वेष व राग घालविण्यात मदत करा. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #Temperament #emotions #wellbeing #Pittadosh #niraamay #Energyhealing #health #diseasefreelife #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamaywellnesscenter #pune Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.