У нас вы можете посмотреть бесплатно केळी कुकुंबर मोझॅक वायरस नियंत्रण (CMV) | Cucumber mosaic virus banana | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध! 👉लिंक - https://krushidukan.bharatagri.com/ ==================================================================== 👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏 🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे. ✅आजचा विषय - 🌱केळी कुकुंबर मोझॅक वायरस नियंत्रण (CMV) | Cucumber mosaic virus banana | #banana #cmv #farming👍 केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. स्थानिक भाषेत या रोगास ‘हरण्या’ रोग असे म्हणतात. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै व ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांमध्ये अधिक दिसून येतो. मे व जून लागवडीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. 👉रोगाची लक्षणे - 1. पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे अर्धवट आकाराचे किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात. 2. कालांतराने पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील उती मृत पावतात. 3. पाने फाटतात, पानांचा पृष्ठभाग आकसतो. कडा वाकड्या होऊन पाने जवळ येतात. 4. शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. 5. रोगाच्या अति तीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते. 6. व्हायरस ग्रस्त झाडाचे घड निकृष्ठ प्रतिचे व वेडेवाकडे निघतात. घडांचा विकास होत नाही. संपूर्ण झाड निकामी होते. 👉रोगाचा प्रसार - 1. कुकुंबर मोझेक व्हायरस रोगाचा प्राथमिक प्रसार रोग ग्रस्त कंदामार्फत होतो. 2. तसेच रोगाचा प्रसार प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडीं मार्फत होतो. 3. प्रामुख्याने, कापसावरील मावा, पांढरी माशी, फुल किडे, मक्यावरील-चवळी वरील मावा, मिरची वरील फुल किडे हे रोगाचे मुख्य वाहक आहेत. 👉अनुकूल घटक - 1. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण. 2. कमी झालेले तापमान व वाढलेली आर्द्रता. 3. केळी लागवड परिसरात काकडीवर्गीय पिके, टोमॅटो, मिरची, वांगी, चवळी, सोयाबीन, मूग, मटकी, मका, कापुस, टरबुज, ऊस या पिकांची लागवड. 4. तणांचा प्रादुर्भाव 5. पीक फेरपालटीचा अभाव. 👉व्यवस्थापन - 1. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून बागेपासून दूरवर नेऊन जाळून नष्ट करावीत. 2. बागेचे दर ४ ते ५ दिवसांनी २ ते ३ वेळा निरीक्षण करावे. 3. बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता राखावी. 4. केळी बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी या पिकांची लागवड करू नये. 👉रासायनिक नियंत्रण - 1. अरेवा (थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी) - 10 ग्रॅम 2. कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8%एसएल) - 10 मिली 3. सुपरकिलर (साइपरमेथ्रिन 25% ईसी) - 25 मिली 4. अगास (डायफेंथियुरोन 50% डब्ल्यूपी) - 20 ग्रॅम 5. उलाला (फ्लोनिकॅमिड 50% WG) - 6 ग्रॅम 6. या पैकी कोणतेही एक कीडनाशक सोबत व्हायरोबॅन ५० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 7. बागेतील ताणावर कीड आश्रय घेते म्हणून बागेमधील आणि बांधावरील ताणावर फवारणी करणे गरजेचे आहे. तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍 ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस - 👉भारतअॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl 👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe 👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe 👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G 👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/ 👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z 👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt 👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal