• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan | shree swami samarth скачать в хорошем качестве

अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan | shree swami samarth 2 дня назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan |  shree swami samarth
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan | shree swami samarth в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan | shree swami samarth или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan | shree swami samarth в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



अध्याय 14 निरूपण | गुरू चरित्र अध्याय 14 guru charitra adhyaya 14 nirupan | shree swami samarth

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥ जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥ ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं । भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥ माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥ ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥ संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । अभयंकर आपुले हातीं । विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥ भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें । संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥ जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं । तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥ निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं । अखिलाभीष्‍ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥ तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं । अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ कालांतक यम जैसा । यवन दुष्‍ट परियेसा । ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥ विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥२३॥। कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्‍ट ॥२४॥ गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥ ज्याचे ह्रुदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥ ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥ ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं । प्राणांतक व्यथेसीं । कष्‍टतसे तये वेळीं ॥३०॥ स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई । छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि । वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥ संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरीं असे वासर । श्रीगुरुचे चरणदर्शना ॥३४॥ देखोनियां श्रीगुरुसी । नमन करी तो भावेसीं । स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥ संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥ ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥ तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका । संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥ भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति । सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥ येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी विप्र भावेसीं । संतोषोनि विनयेसीं । श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥ कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥ आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित । कलत्र पुत्र इष्‍ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्‍टें गेलीं दुःखें । म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥ ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरु निघाले तेथोनि । जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी। होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥ पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु । मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥ #dasbodh #दासबोधनिरूपण #दासबोध #gurucharitra

Comments
  • Dasbodh dashak 17 samas 2 chalu samas nirupan श्रीमत् दासबोध चालू समास निरूपण दशक 17 समास 2 13 часов назад
    Dasbodh dashak 17 samas 2 chalu samas nirupan श्रीमत् दासबोध चालू समास निरूपण दशक 17 समास 2
    Опубликовано: 13 часов назад
  • गुरू चरित्र अध्याय 14 adhyaya 14 va #dasbodh #gurucharitra #guruchritra  श्री स्वामी समर्थ 4 дня назад
    गुरू चरित्र अध्याय 14 adhyaya 14 va #dasbodh #gurucharitra #guruchritra श्री स्वामी समर्थ
    Опубликовано: 4 дня назад
  • स्वामींचा अनुभव येण्यासाठी फक्त दोन गोष्टी करा 100% स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही|नक्की बघा 38 минут назад
    स्वामींचा अनुभव येण्यासाठी फक्त दोन गोष्टी करा 100% स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही|नक्की बघा
    Опубликовано: 38 минут назад
  • खुप सेवा करुन असे होत असेल😔 तर ते यासाठी होते swami samrth real ✔️experience || खरा अनुभव 2 часа назад
    खुप सेवा करुन असे होत असेल😔 तर ते यासाठी होते swami samrth real ✔️experience || खरा अनुभव
    Опубликовано: 2 часа назад
  • Adhyay 14 va | Guru charitra 14 va adhyay nirupan | अध्याय 14 वा | गुरुचरित्र अध्याय १४ वा निरुपण 1 месяц назад
    Adhyay 14 va | Guru charitra 14 va adhyay nirupan | अध्याय 14 वा | गुरुचरित्र अध्याय १४ वा निरुपण
    Опубликовано: 1 месяц назад
  • महाशिवरात्री विशेष हितगुज| परमपूज्य गुरुमाऊली 1 день назад
    महाशिवरात्री विशेष हितगुज| परमपूज्य गुरुमाऊली
    Опубликовано: 1 день назад
  • आज ही कथा जो ऐकेल त्यांच्या मुलांवरचे भयंकर संकट टळेल l Jay jay raghuvir samarth l 7 месяцев назад
    आज ही कथा जो ऐकेल त्यांच्या मुलांवरचे भयंकर संकट टळेल l Jay jay raghuvir samarth l
    Опубликовано: 7 месяцев назад
  • दासबोध मंगलाचरण निरूपण समास 1 | समास 1 मंगलाचरण | आठवड्याचे मंगलाचरण #dasbodh #dasbodhnirupan 7 месяцев назад
    दासबोध मंगलाचरण निरूपण समास 1 | समास 1 मंगलाचरण | आठवड्याचे मंगलाचरण #dasbodh #dasbodhnirupan
    Опубликовано: 7 месяцев назад
  • श्री स्वामी समर्थांची अशी कोणती उपासना आहे जी केल्याने १००% आपले काम होते @Deoolgatha #podcast 4 дня назад
    श्री स्वामी समर्थांची अशी कोणती उपासना आहे जी केल्याने १००% आपले काम होते @Deoolgatha #podcast
    Опубликовано: 4 дня назад
  • प्रेमानंद महाराज यांच्या रुपात साक्षात देवानं दर्शन दिलं,सत्य घडलेली घटना | माणिक महाराज रेंगे | 12 дней назад
    प्रेमानंद महाराज यांच्या रुपात साक्षात देवानं दर्शन दिलं,सत्य घडलेली घटना | माणिक महाराज रेंगे |
    Опубликовано: 12 дней назад
  • दासबोध मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan dashak 1 samas 1 मंगलाचरण #dasbodh #दासबोधनिरूपण 4 дня назад
    दासबोध मंगलाचरण निरूपण dasbodh manglacharan nirupan dashak 1 samas 1 मंगलाचरण #dasbodh #दासबोधनिरूपण
    Опубликовано: 4 дня назад
  • कर्म म्हणजे नेमकं काय? नशिबाचे लेख श्रीगुरू कसे पुसतात? | Shri Guru Charitra | Karma Siddhanta 2 недели назад
    कर्म म्हणजे नेमकं काय? नशिबाचे लेख श्रीगुरू कसे पुसतात? | Shri Guru Charitra | Karma Siddhanta
    Опубликовано: 2 недели назад
  • रहस्य महाशिवरात्रीचे 1 день назад
    रहस्य महाशिवरात्रीचे
    Опубликовано: 1 день назад
  • Adhyay 14 va | Guru charitra 14 va adhyay nirupan | अध्याय 14 वा | गुरुचरित्र अध्याय १४ वा निरुपण 1 год назад
    Adhyay 14 va | Guru charitra 14 va adhyay nirupan | अध्याय 14 वा | गुरुचरित्र अध्याय १४ वा निरुपण
    Опубликовано: 1 год назад
  • 4 года назад
    "मायाब्रह्मनिरूपणनाम" उत्तमाचा निरूपण🙏 श्रवन करूया🌹Dr.Appasaheb Dharmadhikari Nirupan|#श्रीरामसमर्थ
    Опубликовано: 4 года назад
  • शिवजी के 108 नाम || रोज 10 मिनट बोलना या सुनना चाहिए भगवान शिव के ये 108 नाम || 108 Names Of Shiv Ji 1 день назад
    शिवजी के 108 नाम || रोज 10 मिनट बोलना या सुनना चाहिए भगवान शिव के ये 108 नाम || 108 Names Of Shiv Ji
    Опубликовано: 1 день назад
  • Maha Shivaratri महाशिवरात्री ची महान व्रत कथा ऐकल्याने गरीबी दूर होते पुण्य लागते 2 дня назад
    Maha Shivaratri महाशिवरात्री ची महान व्रत कथा ऐकल्याने गरीबी दूर होते पुण्य लागते
    Опубликовано: 2 дня назад
  • Shivlilamrut Adhyay 11 in Marathi | शिवलीलामृत अध्याय ११ | Akrava Adhyay | Mahashivratri 2026 #shiva 1 год назад
    Shivlilamrut Adhyay 11 in Marathi | शिवलीलामृत अध्याय ११ | Akrava Adhyay | Mahashivratri 2026 #shiva
    Опубликовано: 1 год назад
  • दासबोध by समर्थ रामदास | Dasbodh by samarth Ramdas book summary podcast in Marathi 1 месяц назад
    दासबोध by समर्थ रामदास | Dasbodh by samarth Ramdas book summary podcast in Marathi
    Опубликовано: 1 месяц назад
  • Что скрывает резус-фактор? Секретная СУПЕРСИЛА, которая сохранилась до наших дней? История для сна 1 месяц назад
    Что скрывает резус-фактор? Секретная СУПЕРСИЛА, которая сохранилась до наших дней? История для сна
    Опубликовано: 1 месяц назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5