У нас вы можете посмотреть бесплатно अनगरचा ऐतिहासिक पराक्रम | महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत बिनविरोध | नगराध्यक्षपदावर मात्र थरार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Angar #rajanpatil #moholnagrparishad #solapur #maharashtrapolitics मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत इतिहास घडला आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १७ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या छोट्या गावाकडे वळले आहे. अनगरमध्ये बिनविरोध निवडणूक हा आजचा ट्रेंड नसून दशकानुदशकांची सुदृढ परंपरा आहे. ग्रामपंचायत असो, बाजार समिती असो किंवा सहकारी संस्थांचे निवडणुका—संघर्षाऐवजी समन्वय, भांडणाऐवजी विकास आणि तडजोडीपेक्षा एकोप्याला प्राधान्य देण्याची संस्कृती येथे कायम ठेवली गेली. यंदा नगरपंचायतीचे पहिलेच निवडणूक असल्याने राजकीय चुरस अपेक्षित होती, मात्र राजन पाटलांच्या संघटन कौशल्यामुळे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यात यश आलं. फक्त नगराध्यक्षपदासाठी उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केल्याने त्या एकाच जागेवर निवडणूक लागली. तरीही १७ जागांची बिनविरोध निवड संपूर्ण महाराष्ट्रात दुर्मीळ समजली जाते. ‘अनगर पॅटर्न’ पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला असून गावातील शांततापूर्ण लोकशाहीचा आदर्श आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या विजयामध्ये गावकऱ्यांचा राजन पाटलांवरील अढळ विश्वास स्पष्ट दिसतो. #Angar #AngarPattern #rajanpatil #moholnagrparishad #BinavirodhElection #maharashtrapolitics #AngarNagarPanchayat #nagarpanchayatelectionresult #politicalnews #maharashtranews #AngarModel #lokshahi #developmentpolitics #PeacefulElection #AngarVictory #AngarHistory #politicalsuccess #bjpmaharashtra #moholnews #solapurnews #maharashtraupdates #breakingnews #AngarTrend #NoContestElection #UnopposedWin #villagedevelopment #LeadershipModel #politicalanalysis #AngarStory #devendrafadnavis #ncp #election2025 #sattepesatta