У нас вы можете посмотреть бесплатно रतनगड कारवी महोत्सव | Ratangad Karavi Mahotsav | Gavakadche Vlog | Jalu Gabhale или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कारवी तसं मी अनुभवलेली कारवी ही सात वर्षांनी फुलते. तिचे आयुष्यच आठ वर्षांचे. पण कारवी किती वर्षात फुलते, तिला किती वर्षे लागतात याच्याबद्दल कधी विचार करण्याची वेळच आली नाही. लहानपणापासून अनुभवतोय पण कधी त्यावर लिखाण करण्याचा प्रसंग आला नाही. सह्याद्रीत टोपली कारवी फुलली आणि सोशल मीडियाला टोपली कारवीचे खुप सारे रिल्स व्हायरल व्हायला लागले. मग आपणही त्याची माहिती काढावी असे वाटले. आपल्या घराजवळच्या डोंगरावर टोपली कारवी नाही ती मोठी कारवी आहे. मग टोपली कारवीच्या फुलांचा अनुभव घेण्यासाठी मीही रतनगडाला गेलो. तसं माझ्या माहितीप्रमाणे आठ वर्षाचा कालावधी या कार्याचाही असावा. लिखित माहिती यापेक्षा वेगळी सापडली नाही. तशी तोंडी माहिती तर कुणी काय तर कुणी काय सांगत होते. कुणी म्हणे 9 वर्षे, कुणी म्हणे 11 वर्षे, तर कुणी म्हणे 15 वर्षे. पण माझ्या माहिती प्रमाणे हि सुध्दा 7 वर्षांनीच फुलत असावीत. #कारवी #रतनगड #सोनकी #gavakadche_vlog #jalu_gabhale