• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित..... скачать в хорошем качестве

gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित..... 1 месяц назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित.....
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित..... в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित..... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित..... в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



gevrai नगर पालिका | बाळराजे पवार, बदामराव पंडित यांच्या सोबत आघाडी करणार का? Amarsinh पंडित.....

#कार्यारंभDigital #गेवराईराजकारण #BalrajePawar #BadamraoPandit #GitaBhabhiPawar #AmarsinghPandit #BeedPolitics #MunicipalElections2025 #MaharashtraPolitics गेवराईचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिला म्हणजेच खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळं पवार कुटुंबियांकडून गिताभाभी बाळराजे पवार यांचीच उमेदवार येणार याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात शंका नाही. मात्र ही उमेदवारी कोणत्या पक्षाकडून येणार? कारण पवार कुटुंबिय तसं भाजपासोबत आहे. राज्यात महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आहे. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं गेवराईतील नेतृत्व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडं आहे. पवार आणि पंडित यांच्यातून सध्या विस्तव जात नाही. त्यामुळं महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्यास पवार कुटुंबिय काय करतील? उध्दव ठाकरे पक्षाचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची भुमिका काय असणार? गिताभाभी यांच्या विरोधात गेवराईतून कोण पुढे येणार? पवार कुटुंबातील महिलांना यापुर्वी राजकारणात विजय का मिळवता आला नाही? यावेळी गिताभाभी इतिहास घडवणार का? गेवराईचं राजकारण नेमकं काय आहे हेच या व्हिडिओतून समजून घेऊ... नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ... गेवराईचं राजकारण पवार आणि पंडित या आडनावाशिवाय पुढं जात नाही. 1962 पासून गेवराईवर आलटून पालटून पवार आणि पंडित यांचीच सत्ता राहीली आहे. आजघडीला गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित हे एका बाजुने तर दुसर्‍या बाजुला माजी आमदार लक्ष्मण पवार, बाळराजे पवार आहेत. तर तिसर्‍या बाजुला माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आहेत. हे तिघेही आपसात जवळचे सोयरे आणि भावकी आहेत. मात्र तिघांचंही ऐकमेकांशी हाड वैर असल्याची परिस्थिती... अलिकडच्या काळात बाळाराजे पवार आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. पण यापासून माजी आमदार लक्ष्मण पवार दूर आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी लक्ष्मण पवार यांनी भाजपा नेतृत्वावर म्हणजेच पंकजाताई मुंडेंवर टिका करीत भाजपाकडून लढणार नसल्याचं सांगितलं. परिणामी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अक्षरशः डिपॉझिट देखील जप्त झालं. पण आता चर्चा कानावर येत आहेत की बाळाराजे पवार राजकारणात अ‍ॅक्टीव्ह झाल्यापासून त्यांनी पंकजाताई मुंडेंसोबतचे जुळवून घेण्याचा प्रयत्न केलाय. पण या जुळवून घेण्याचा फायदा तेव्हाच होईल, जेव्हा महायुती स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेईल. सध्यातरी महायुतीत गेवराईचं राजकारण माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्याच भोवती फिरत आहे. यावेळचं आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी असल्यानं पंडित आपल्या घरातील महिला उभ्या करीत नाहीत हा इतिहास आहे. यावेळी ते हा इतिहास पुसून टाकतात की तसाच ठेवतात हे पहावं लागेल. पण ते गेवराईत पंडित घराण्याबाहेरील उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी याबाबतची तयारी केली आहे. गेवराई शहरातील प्रत्येक गल्लीची माहिती, तेथील कार्यकर्ता, वार्डातील समस्या सोडविण्यासाठी अमरसिंह पंडित नगर परिषदेत आठवड्यातून एक दिवस ठाण मांडून बसलेले असतात. त्या तुलनेत माजी आमदार लक्ष्मण पवार विधानसभेत पराभूत झाल्यापासून कोणाच्याही नजरेस पडलेले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू बाळाराजे पवार हे गेवराईच्या राजकारणात सक्रीय झालेले आहेत. महायुतीच्या सर्व पक्षांनी सोबत लढण्याचा निर्णय घेतल्यास बाळाराजे पवार हे स्थानिक विकास आघाडी तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं सध्याचं राजकीय चित्र आहे. ते त्यांच्या पत्नी गिताभाभी पवार यांनाच खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणाचा लाभ मिळवून देतील, असं बोललं जातंय. गेवराई नगर परिषदेत यापुर्वी 2001 साली बाळाराजे पवार यांनी आपल्या आईला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं केलं होतं. मात्र त्यावेळी राधेश्याम अट्टल यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी गिताभाभी यांना पवार घराण्यातील महिलांचा होणार्‍या पराभवाचा ठपका पुसून काढावा लागणार आहे. गेवराईत महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला फारसा वाटा मिळेल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी काय भुमिका घेतात हे देखील पहावं लागेल.🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला [email protected] (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

Comments
  • अनगर निवडणूक | उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद, उमेश पाटील यांनी राजन पाटलांच्या दहशतीचा पाढा वाचला.. 1 час назад
    अनगर निवडणूक | उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद, उमेश पाटील यांनी राजन पाटलांच्या दहशतीचा पाढा वाचला..
    Опубликовано: 1 час назад
  • Solapur | उमेदवार उज्वला थिटेंचे भाजपच्या माजी आमदारावर गंभीर आरोप, पोलीस संरक्षणात अर्ज दाखल 1 день назад
    Solapur | उमेदवार उज्वला थिटेंचे भाजपच्या माजी आमदारावर गंभीर आरोप, पोलीस संरक्षणात अर्ज दाखल
    Опубликовано: 1 день назад
  • Vijaysinh Pandit यांचा Badamrao Pandit आणि Laxman Pawar यांच्यावर गेवराईतील विजयानंतर हल्लाबोल 11 месяцев назад
    Vijaysinh Pandit यांचा Badamrao Pandit आणि Laxman Pawar यांच्यावर गेवराईतील विजयानंतर हल्लाबोल
    Опубликовано: 11 месяцев назад
  • Pudhari DHURALA | शिवसेना-भाजपा राडा, युती फुटीच्या उंबरठ्यावर? #ShivSena #BJP 5 часов назад
    Pudhari DHURALA | शिवसेना-भाजपा राडा, युती फुटीच्या उंबरठ्यावर? #ShivSena #BJP
    Опубликовано: 5 часов назад
  • Beed नगर पालिका कुणाच्या ताब्यात जाणार? #karyarambh  #BeedNagarPalika 8 часов назад
    Beed नगर पालिका कुणाच्या ताब्यात जाणार? #karyarambh #BeedNagarPalika
    Опубликовано: 8 часов назад
  • वकृत्व स्पर्धेत 1st आलेल्या विद्यार्थिनीचं पवारांसमोर भाषण | Student speech in front of Sharad Pawar 3 года назад
    वकृत्व स्पर्धेत 1st आलेल्या विद्यार्थिनीचं पवारांसमोर भाषण | Student speech in front of Sharad Pawar
    Опубликовано: 3 года назад
  • गेवराई मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Georai Assembly Since 1962 3 года назад
    गेवराई मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Georai Assembly Since 1962
    Опубликовано: 3 года назад
  • Уральские Пельмени | [НОВЫЙ 2025] День призывника | Комедийная группа №1 в России 2 месяца назад
    Уральские Пельмени | [НОВЫЙ 2025] День призывника | Комедийная группа №1 в России
    Опубликовано: 2 месяца назад
  • सिंगल पसली वाळेकर का सगळ्यांना भारी पडतात?  चव्हाणांची प्रतिष्ठा डावावर |Raj Thackeray|Eknath Shinde 1 день назад
    सिंगल पसली वाळेकर का सगळ्यांना भारी पडतात? चव्हाणांची प्रतिष्ठा डावावर |Raj Thackeray|Eknath Shinde
    Опубликовано: 1 день назад
  • Спасти сбережения в третью мировую.. Почему выживать становится всё сложнее? || Дмитрий Потапенко* 8 часов назад
    Спасти сбережения в третью мировую.. Почему выживать становится всё сложнее? || Дмитрий Потапенко*
    Опубликовано: 8 часов назад
  • आरोपी Georai तील मुंडे समर्थक? Sambhajinagar VITS हॉटेलात ग्रामसेविकेवर अत्याचार, Dipak Survase फरार 3 месяца назад
    आरोपी Georai तील मुंडे समर्थक? Sambhajinagar VITS हॉटेलात ग्रामसेविकेवर अत्याचार, Dipak Survase फरार
    Опубликовано: 3 месяца назад
  • Побег из России / Путин всех обманул / Соловьёв в бешенстве / Секс-скандал в Москве 4 часа назад
    Побег из России / Путин всех обманул / Соловьёв в бешенстве / Секс-скандал в Москве
    Опубликовано: 4 часа назад
  • За это вас могут посадить. Топ 5 абсурдных законов, которые важно знать 9 часов назад
    За это вас могут посадить. Топ 5 абсурдных законов, которые важно знать
    Опубликовано: 9 часов назад
  • गेवराई नगरपालिका, स्थानिक स्वराज निवडणूक #georai #zp #nagar palika #mnb #lokprashna 3 недели назад
    गेवराई नगरपालिका, स्थानिक स्वराज निवडणूक #georai #zp #nagar palika #mnb #lokprashna
    Опубликовано: 3 недели назад
  • बदामराव पंडित भाजपात | अमरसिंह, विजयसिंह पंडितांना मोठा संघर्ष करावा लागणार | gevrai politics 3 недели назад
    बदामराव पंडित भाजपात | अमरसिंह, विजयसिंह पंडितांना मोठा संघर्ष करावा लागणार | gevrai politics
    Опубликовано: 3 недели назад
  • A story of Bandit Queen - Phoolan Devi | फुलन देवी गोष्ट चंबळखोऱ्यातील डाकूची #Phoolandevibiography 1 месяц назад
    A story of Bandit Queen - Phoolan Devi | फुलन देवी गोष्ट चंबळखोऱ्यातील डाकूची #Phoolandevibiography
    Опубликовано: 1 месяц назад
  • Beed ZP : पिंपळनेर जिल्हा परिषदेचा मीच सदस्य होणार | परमेश्वर सातपुते यांनी दंड थोपटले 1 месяц назад
    Beed ZP : पिंपळनेर जिल्हा परिषदेचा मीच सदस्य होणार | परमेश्वर सातपुते यांनी दंड थोपटले
    Опубликовано: 1 месяц назад
  • Ах***, Новый Брюс Ли! Молодая Сенсация Нокаутов - Асадула Имангазалиев 2 месяца назад
    Ах***, Новый Брюс Ли! Молодая Сенсация Нокаутов - Асадула Имангазалиев
    Опубликовано: 2 месяца назад
  • Walmik Karad आष्टीचा आमदार? Suresh Dhas क्लीन बोल्ड होणार? पडद्यामागे काय चाललेलं | Ashti News 9 месяцев назад
    Walmik Karad आष्टीचा आमदार? Suresh Dhas क्लीन बोल्ड होणार? पडद्यामागे काय चाललेलं | Ashti News
    Опубликовано: 9 месяцев назад
  • Pankaja munde | आम्ही रस्त्यावर उतरू | कारखाना विकू देणार नाही | Marathi Maharashtra News 1 месяц назад
    Pankaja munde | आम्ही रस्त्यावर उतरू | कारखाना विकू देणार नाही | Marathi Maharashtra News
    Опубликовано: 1 месяц назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5