У нас вы можете посмотреть бесплатно भाग 106 : Master the Gift Giving Art! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
किती दिवस गिफ्ट म्हणून Dairy Milk देणार? आपल्या खास आवडत्या लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार गिफ्ट द्यायला शिकायचं असेल तर आमची ही Gift Ideas ची series नक्कीच कामी येईल नमस्कार मंडळी!! S & G Marathi youtube channel च्या video मध्ये तुमचे स्वागत! जर तुम्हीही विचार करता की 𝐖𝐡𝐲 𝐬𝐡𝐨𝐮𝐥𝐝 𝐡𝐚𝐯𝐞 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐟𝐮𝐧!??!! जन्माला आलोय तसं काहीतरी उखडायचंय राव आपल्या, सतराशे साठ गोष्टी अनुभवायच्या आहेत, जरा आयुष्याची गोडी चाखायाची आहे, थोडी चंगळ करून जबाबदाऱ्यापण सांभाळायच्या आहेत!🌿•₊✧💻⋆⭒˚☕️。⋆ तर ह्या सर्व खटाटोपीचा समतोल राखून एकदम झ्याक आयुष्य जगण्यासाठी सर्व hacks, tips आणि ideas तुम्हाला आमच्या चॅनेल वर मिळतील.🪐🌸🎀🦩💕🌷 आणि आम्ही तुमच्या screen पलीकडच्या मैत्रिणी बनू!!🎀 आम्ही जे काही व्हिडिओमध्ये बोलतो ते आयुष्यात लै माती खाऊन आलेल्या अक्कलीच्या जोरावर मांडलेले मत वजा सल्ले आहेत हे! त्यामुळे गरज असणाऱ्या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची मदत घ्या. Links to gift ideas in this video Kingdomino Board Game: https://amzn.to/3FQx5fV Sequence Game : https://amzn.to/4n68OmJ Catan Board Game : https://amzn.to/43Lqpc1 Video links 🖇️ 🌷 Perfume recommendation video - • भाग 64: प्रशंसा मिळतेच!! Smell like a godd... 🌷 Body care products video - • भाग 65: सुवासिक अंघोळ! Body wash | Shower ... 🌷 Affordable make-up recommendations - • Recommended by S&G 🌷 Heroine सारखं कसं रहावं याची 5 parts ची playlist - • Heroine vibe🌷͙✧˚.🎀༘⋆ DISCLAIMER* This is clearly a women oriented & female focused channel. We are here trying to build a safe space for our fellow women. NO DISRESPECT WILL BE TOLERATED HERE. हे महिलाभिमुख यूट्यूब चॅनेल आहे. इथे आम्ही स्त्रियांसाठी सुरक्षित व्यासपीठ बनवू पाहत आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनादर आणि विक्षेप-पात्र कृती किंवा टीका सहन केली जाणार नाही. ( Gift Ideas under ₹100, Gift Ideas under 1000 , Affordable Gifts for Friends , Best Budget Friendly Gifts , DIY Gift Ideas , Handmade Gifts for Loved Ones , Gifts for Book Lovers , Housewarming Gift Ideas , Gift ideas for couples ) #giftideas #giftsforher #giftsforhim #giftingmadeeasy #birthdaygiftideas #giftsforgirlfriend #giftsforfriends #giftsforeveryone #GiftIdeasMarathi #SAndGमराठी #MarathiLifestyle #SpecialDayGifts