У нас вы можете посмотреть бесплатно भाग 114: चिल्लर पेक्षा पैश्याची गड्डी कधीही चांगली! Money Is Power? Abundant Money Mindset или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी!! पैसा - हवा तर सगळ्यांना असतो पण त्याभोवती खूप misunderstanding आणि गैरसमजूती आपल्या समाजात रुजलेल्या आहेत ! मग एक स्त्री म्हणून पैश्याकडे कसं बघायचं? आमचा एक छोटासा प्रयत्न आहे हे सगळं मांडण्याचा ! S & G Marathi youtube channel च्या video मध्ये तुमचे स्वागत! जन्माला आलोय तसं काहीतरी उखडायचंय राव आपल्या, सतराशे साठ गोष्टी अनुभवायच्या आहेत, जरा आयुष्याची गोडी चाखायाची आहे, थोडी चंगळ करून जबाबदाऱ्यापण सांभाळायच्या आहेत!🌿•₊✧💻⋆⭒˚☕️。⋆ तर ह्या सर्व खटाटोपीचा समतोल राखून एकदम झ्याक आयुष्य जगण्यासाठी सर्व hacks, tips आणि ideas तुम्हाला आमच्या चॅनेल वर मिळतील.🪐🌸🎀🦩💕🌷 आणि आम्ही तुमच्या screen पलीकडच्या मैत्रीणी बनू!!🎀 आम्ही जे काही व्हिडिओमध्ये बोलतो ते आयुष्यात लै माती खाऊन आलेल्या अक्कलीच्या जोरावर मांडलेले मत वजा सल्ले आहेत हे! त्यामुळे गरज असणाऱ्या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची मदत घ्या. 📢 संपर्क करण्यासाठी आमचा email address - [email protected] ( Money mindset shift, Abundance mindset for women, Manifesting money & wealth, How to attract financial abundance, Scarcity to prosperity money habits, Wealth mindset tips for beginners, Money blocks and how to overcome them, Daily money affirmations for abundance, Mindset vs money: what the rich think, Build wealth from within: mindset + action ) #moneymindset #abundancemindset #manifestmoney #wealthmindset #financialfreedom #sandg DISCLAIMER* This is clearly a women oriented & female focused channel. We are here trying to build a safe space for our fellow women. NO DISRESPECT WILL BE TOLERATED HERE. हे महिलाभिमुख यूट्यूब चॅनेल आहे. इथे आम्ही स्त्रियांसाठी सुरक्षित व्यासपीठ बनवू पाहत आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनादर आणि विक्षेप-पात्र कृती किंवा टीका सहन केली जाणार नाही.