У нас вы можете посмотреть бесплатно झणझणीत बटाटा भजी पाव | मुंबई स्टाइल भजी पाव रेसिपी | Batata Bhaji Pav Recipe in Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! 🙏 या विडिओ मध्ये मी तुमच्यासोबत मुंबईचा प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीचा झणझणीत बटाटा भजी पाव (Batata Bajji pav) कसा बनवायचा याची सोपी आणि कुरकुरीत रेसिपी शेअर करत आहे. पावसाळ्या असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम भजी पाव हा एक परफेक्ट नाश्ता आहे या विडिओ मध्ये तुम्हाला बटाट्याच्या पातळ चकत्यांपासून कुरकुरीत भजी कशी बनवायची , सोबत चटपटीत ठेचा आणि परफेक्ट पाव कसा वापरायचा याच्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स मिळतील . ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणीही अगदी सहज घरी बनवू शकेल . व्हिडिओ पुर्ण बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला हा बटाटा भाजी पाव कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा ! विडिओ मध्ये काय आहे : . बटाटा भाजी साठी पीठ कसं बनवायचं . भजी कुरकुरीत बनवबनवण्याच्या सोप्या टिप्स .झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा .सर्व्ह करण्याची योग्य पद्धत हॅशटॅग्स (Hashtags): #BatataBhajiPav #BhajiPavRecipe #MarathiRecipe #MumbaiStreetFood #StreetFood #MaharashtrianRecipe #EasyRecipe #QuickSnacks #IndianSnacks #EveningSnacks #KandaBhajiPav #BatataVadaPav व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका! धन्यवाद!"