У нас вы можете посмотреть бесплатно ठाण्यात शिंदेसेनेला बहुमत | DCM Eknath Shinde | Thane Election или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ठाण्यात शिंदेसेनेला बहुमत | DCM Eknath Shinde | Thane Election ठाण्यात एकनाथ शिंदेंचा करिश्मा कायम आहे. 75 जागा जिंकत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष ठरलाय. शिंदेसेनेचं संख्याबळ मागील वेळेपेक्षा वाढलंय. उद्धवसेनेची सद्दी संपवण्यात शिंदेसेनेला यश आलंय. मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना भोपळा फोडता आलेला नाही. महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आवश्यक असलेला 67चा आकडा शिंदेसेनेनं ओलांडल्यानं महायुतीच्या विजयातही सत्ता शिंदेचीच राहणारेय. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत भाजपचे 28 नगरसेवक निवडून आल्याने युतीचा लाभ भाजपलाही मिळालाय. ... Thane Municipal Corporation results, Eknath Shinde Thane victory, Shinde Sena majority Thane, Thane election results 2026, Mahayuti victory Thane, BJP corporators Thane, Uddhav Sena defeat Thane #thanepolitics #eknathshinde #shindesena #mahayuti #bjp #municipalelections #maharashtrapolitics #saamtvnews महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं.... त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे.... सकाळी 10 वाजतापासून सर्वत्र मतमोजणीला सुरुवात होईल.... मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे.... बहुतांश प्रभाग हे 4 सदस्यीय असून काही प्रभाग 3 किंवा 5 सदस्यीय आहेत.... राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल 'ईव्हीएम' बंद केला... कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला आज होणाऱ्या मतमोजणीद्वारे होणार आहे. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.... एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता ताणली गेलीय.... maharashtra municipal results, 29 municipal corporations counting, mumbai election results, thane kdmc pimpri chinchwad polls, thackeray brothers alliance, bjp shinde sena challenge, local body election news, evm counting today #maharashtraelections #municipalresults #countingday #mumbaipolitics #localbodypolls #thackeraybrothers #bjpnews #shindesena #politicalnews #saamtvnews