У нас вы можете посмотреть бесплатно Australia च्या Mathew Hayden ची 90's kids ना भीती का वाटायची ? | Bol Bhidu | Australia vs India или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #MathewHayden #AustraliaCriecketTeam नाईंटीजच्या दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियन टीमचा वेगळाच दबदबा होता. त्यांच्याकडे खतरनाक स्पीडनं टाकणारे पेस बॉलर्स होते, शेन वॉर्न सारखा जब्राट स्पिनरही होता. पण त्यांची मेन ताकद होती ती त्यांच्या बॅटर्समध्ये. स्टीव्ह वॉ, गिलख्रिस्ट, पॉन्टिंग, सायमंड्स, लँगर, क्लार्क असे बॅटर्स त्यांच्याकडे होतेच, पण सगळ्यात जास्त भीती मॅथ्यू हेडनची वाटायची. टेस्ट क्रिकेट असो किंवा टी२० हेडनच्या बॅटचा दांडपट्टा सारख्याच ताकदीनं फिरायचा. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतानाही त्यानं आपला दरारा दाखवून दिलाच. नाईंटीजच्या पोरांसाठी क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट पाहणं हा जिव्हाळ्याचा विषय होता. हा आनंद कुणी हिरावून घेतला असेल, तर ऑस्ट्रेलियन टीमनं, विशेषतः हेडननं. हेडनचे काही किस्से, काही इनिंग्स आणि काही आठवणी या व्हिडिओमधून जाणून घ्या. Some batsmen were feared more for their presence and intent than their skill set in general. Matthew Hayden belonged to that crop of players. And it's not to suggest that he didn't have the skills, he had them aplenty but the fear factor that he induced in a bowler was exemplary. He was also among the rarest of players from the 90s who adjusted fabulously to the sensational T20 format. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/