У нас вы можете посмотреть бесплатно झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवा वांग्याचे भरीत | Baingan Bharta Recipe in Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पारंपरिक पद्धतीने बनवलेले चमचमीत वांग्याचे भरीत साहित्य: मोठी वांगी (भरताची) - २ नग तेल - आवश्यकतेनुसार जिरे - १ छोटा चमचा कांदा - ३ ते ४ मध्यम (बारीक चिरलेला) मीठ - चवीनुसार लसूण पेस्ट - १ चमचा लाल तिखट - २ चमचे जिरे पावडर आणि धणे पावडर - १ चमचा टोमॅटो - २ मध्यम (बारीक चिरलेले) कोथिंबीर - बारीक चिरलेली कृती (कृतीचे टप्पे): १. वांगी भाजणे: सर्वात आधी वांग्यांना थोडे तेल लावून घ्या. गॅसवर जाळी ठेवून त्यावर वांगी ठेवा आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. २. फोडणी तयार करणे: एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. ३. मसाले टाकणे: कांदा भाजून झाल्यावर त्यात लसूण पेस्ट, मीठ, जिरे पावडर, धणे पावडर आणि लाल तिखट घालून सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करा. ४. टोमॅटो टाकणे: मसाल्यांमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परता. ५. भरीत तयार करणे: भाजलेल्या वांग्यांची सालं काढून ती स्मॅश (मॅश) करून घ्या. आता हे मॅश केलेले वांगे कढईतील मसाल्यात टाका आणि नीट मिसळून घ्या. ६. अंतिम सजावट: शेवटी वरून चवीनुसार थोडे अधिक मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित परता. ☺️तुमचे गरमागरम आणि चविष्ट वांग्याचे भरीत खाण्यासाठी तयार आहे!