У нас вы можете посмотреть бесплатно अस्सल गावरान भरली वांगी | Gavran Bharli Vangi Recipe | Spicy Stuffed Brinjal | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो! आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 'भरली वांगी' (Bharli Vangi) कशी बनवायची हे अतिशय सोप्या भाषेत दाखवले आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी आपण घरगुती मसाल्यांचा वापर केला आहे, ज्यामुळे याला अस्सल गावरान चव येते. साहित्य: वांगी (मध्यम आकाराची) आलं, लसूण आणि कोथिंबीरची सुके खोबरे शेंगदाण्याचा कूट लाल तिखट (घाटी मसाला) हळद आणि मीठ चवीनुसार जिरे आणि धणे पावडर फोडणीसाठी तेल आणि पाणी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका! "जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला Like करा आणि अशाच अस्सल मराठी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला Subscribe करा! धन्यवाद. 🙏"