У нас вы можете посмотреть бесплатно 💯आज झालेल्या मंत्रालयातील बैठकीचे इतिवृत्त !!✅🔥 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती..🎯👍 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक ! राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, संयुक्त संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या पोषणात, विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. म्हणूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शाश्वत व उज्ज्वल भविष्यासाठी सरकार नेहमीच सकारात्मक आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली. तसेच, याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त श्री. कैलास पगारे, अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधी माया परमेश्वर, शुभा शमीम, राजेश सिंह यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. #WCDMaharashtra #ICDS #अंगणवाडी_सेविका