У нас вы можете посмотреть бесплатно अंगणवाडी सेविका/ मदतनीस महत्त्वाचे अपडेट ! बालविकास मंत्री आदिती तटकरे लाईव्ह.... सर्वात मोठी घोषणा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किट्सबाबत व अंगणवाडी केंद्रांच्या व्यवस्थेबाबत आज विधिमंडळात आमदार उमाताई खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देत स्मार्ट अंगणवाडी योजनेच्या यशस्वी वाटचालीची सभागृहाला माहिती दिली. या योजनेअंतर्गत दरवर्षी ५००० अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी किट देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी रीतसर पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया ३ वर्षांसाठी असली, तरी याबाबत कार्यारंभ आदेश उपलब्ध निधीनुसार दरवर्षी स्वतंत्ररित्या दिला जातो अशी माहिती दिली.