У нас вы можете посмотреть бесплатно आठ माणसांसाठी पावभाजी👍स्टॉलवर मिळते त्याच पद्धतीने👌रात्रीच्या वेळेस जेवणासाठी😋tasty Pav bhaji recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे"आठ माणसांसाठी पावभाजी 👍 स्टॉल वर मिळते त्याच पद्धतीने 👌 रात्रीच्या वेळेस खाण्यासाठी 😋 tasty Pav bhaji recipe व्हेज रेसिपी-नाश्त्यासाठी रात्रीच्या वेळेस जेवण करायला कंटाळा आला तर अगदी झटकेपट बनणारी tasty मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने पावभाजी बनविण्यात आली आहे 👌 व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुमची पण ह्याच पद्धतीने पाव भाजीची रेसिपी खूप छान बनेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि लाईक करा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. भरपूर व्हिडिओ मित्र-मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा 🔔 बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. साहित्य - १) दोन मोठे कांदे, दोन मोठे टोमॅटो, एक मोठी भोपळी मिरची, एक वाटी फ्लावर, एक वाटी मटार, एक वाटी बटाटा, पाव वाटी बीट, कोथिंबीर आवडीनुसार, एक वाटी गाजर २) एक चमचा तेल एक लहान चमचा बटर, ३) आलं-लसूण पेस्ट एक चमचा ४) हिंग पावडर पाव चमचा ५) जीरा पावडर एक टेबलस्पून, धना पावडर एक टेबलस्पून, हळद पाव चमचा, पावभाजीचा मसाला दोन चमचे, मिरची पावडर दोन चमचे, मीठ आवश्यकतेनुसार ६) बटर आवश्यकतेनुसार ७) कस्तुरी मेथी दोन चमचे • मुलेही आवडीने खातील-कुठलेही मसाले न वापरता... • ओलानारळ नाहीये मग बनवा खोबऱ्यापासून तळणीचे... • कुरकुरीत मुरमुरे लाडु👌पाच वाटीच्या प्रमाणा... • संध्याकाळच्या वेळेस जेवण बनवायाला कंटाळा य... • डब्यासाठी झटकेपट बनणारी सिमला मिरचीची सुकी... आपले दुसरे देखील चॅनल आहे त्याची लिंक खाली दिली आहे "टिप्स फाॅर लाइफ अश्विनी पाटील" • स्वयंपाक घरातील आवर्जून लक्ष देणाऱ्या लहान... • माघी गणेश जयंती महत्व पौराणिक कथा मराठी👌गण... • खोकल्यासाठी घरगुती रामबाण उपाय👍कुठलेही साई... • हितेश+कंचन लग्नाचे रिसेप्शन-बंधन💐सोसायटी फ... • थंडीत केसातील-कोंडा इन्फेक्शन घालवण्यासाठी... #tips#ghargutirecipe#videoblog#short video#wedding#sweetdish#marathifoodvlog#foodlifemarathi#authenticfood#food#youtube #youtubevideo #youtubecooking #youtubechannel #cooking #cookingvideo #cookingchannel #cookingathome #cookingtips #nonveg #nonvegrecipe #nonvegfood #spicy #spicyrecipe #spicecombinations #yummy #yummyrecipe #yummyfood #lunchrecipe #dinnerrecipe #homemaderecipe #recipe #recipeofindia #fish #fishmasala #fishrecipe #karli #karlidum #karlimasala #dumkarli # #HandiKarliFishMasala #DumHandi #KarliMachi #FishMasala #VillageStyleCooking #MarathiRecipe #DesiFood #TraditionalRecipe #FishLovers #HomeStyleCooking #IndianFishRecipe #FoodieMarathi #GaavakchiRecipe