У нас вы можете посмотреть бесплатно खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही मसालेदार कोलंबी😋मसाला बनवण्याची पद्धत👌tasty kolambi masala👍prawns gravy или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे "खाल्यानंतर चव विसरणार नाही मसालेदार कोलंबी 😋 मसाला बनवण्याची पद्धत👌 tasty kolambi masala👍 prawns gravy कोलंबी मसाला रेसिपी दाखवण्यात आली आहे👌 कोलंबी मसाला बनवण्यासाठी मसाला कसा बनवला जातो ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका खूप सुंदर असा कोलंबी मसाला रेडी झाला होता. तुम्हाला देखील नक्कीच आवडेल रेसिपी करून बघा त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा 👍 व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका. लाईक करा 👍 व्हिडिओ नातेवाईकांमध्ये शेअर करा 🥰 मनःपूर्वक आभार 🙏 साहित्य -: १)कोलंबी २) तेल आवश्यकतेनुसार ३)मिठ आवश्यकतेनुसार ४) दोन टोमॅटो व दोन कांदे ५) लसणाच्या दहा पाकळ्या,आले ६) एक चमचा गरम मसाला, एक चमचा धना पावडर, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा घरगुती मसाला, एक टेबल स्पून हळद ७) कोथिंबीर , हिरव वाटण ८) कोकम आगळ दोन चमचे १०) ओला नारळ चार चमचे (डेसीनेट कोकोनट पावडर) • भरलेल्या बांगडामध्ये असा मसाला कधी भरून बघ... • कर्ली माशाच कालवण आणि फ्राय😋आतापर्यंत यूट्... • अशा पद्धतीने पापलेटचे कालवण कधी करून बघितल... • अशा पद्धतीने पापलेटचे कालवण कधी करून बघितल... • झणझणीत कोलंबी कालवण😋मसालेदार कोंलबी बनवण्य... आपले दुसरे देखील चॅयनल आहे त्याची लिंक देत आहे "टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील"ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏 • पूजेसाठी कळस कसा रेडी करावा👍तांब्या भोवती ... • चेहरा गोरा होण्यासाठी जायफळ आणि बदाम फेसपॅ... • केसांसाठी आयुर्वेदिक वनस्पती पासून तेल👍थंड... • विजयादशमी उत्सव🙏पालघर-माहीम-व्यंकटेश-बालाज... • झुरळ घालवण्यासाठी हा प्रयोग करून बघा👍घरच्य... mugladoo #mugacheladu #mugladu #food #padwal #stuffedsnakeguard #bharlelepadwal #stuffeditems #goadiaries #patil'skitchen&vlog #tipsforlifewithashwinipatil #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune #morelikes #comment