У нас вы можете посмотреть бесплатно संडे स्पेशल-घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यापासून झणझणीत मटन रेसिपी😋कुकरमध्ये झटकेपट बनणारी👍tasty mutton или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 आज मी तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे " नॉनव्हेज रेसिपी* आजच्या भागामध्ये संडे स्पेशल झटकेपट बनणारे मटन रेसिपी दाखवण्यात आले आहे. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यापासून झणझणीत टेस्टी मटन रेसिपी. व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जेणेकरून सर्व माहिती मिळेल. व्हिडिओ भरपूर शेअर करा 🥰 लाईक करा 👍 अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏 साहित्य -: १) अर्धा किलो मटन २) एक छोटा वाटी भाजलेलं खोबरे ३) दोन चमचे आले-लसूण पेस्ट ४) कोथिंबीर तेल मीठ आवश्यकतेनुसार ५)गरम मसाला एक चमचा, धना पावडर एक चमचा ६) हळद एक चमचा ७) दोन मोठे कांदे, एक मोठा टोमॅटो ८) दोन तेज पत्ता, एक हिरवी वेलची, एक मसाला वेलची, एक चक्री फुल, दालचिनी एक तुकडा • तुमच्यातला कोलंबी भात सुटसुटीत-मोकळा-दाणेद... • भरलेल्या बांगडामध्ये असा मसाला कधी भरून बघ... • कर्ली माशाच कालवण आणि फ्राय😋आतापर्यंत यूट्... • खाजरी माशाच झणझणीत कालवण😋आंबट तिखट घरगुती ... • खाल्यानंतर चव विसरणार नाही कोलंबी भजी😋मोजक... आपले दुसरे देखील चॅयनल आहे त्याची लिंक देत आहे "टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील* ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏 • माघी गणेश जयंती महत्व पौराणिक कथा मराठी👌गण... • हितेश+कंचन लग्नाचे रिसेप्शन-बंधन💐सोसायटी फ... • थंडीत केसातील-कोंडा इन्फेक्शन घालवण्यासाठी... • चेहरा गोरा होण्यासाठी जायफळ आणि बदाम फेसपॅ... • चेहऱ्याला उजळपणा,गोरेपणा येण्यासाठी ज्यांच... kothimirbhajji #corianderbhajji #kothimbirvadirecipe #food #padwal #stuffedsnakeguard #bharlelepadwal #stuffeditems #goadiaries #patil'skitchen&vlog #tipsforlifewithashwinipatil #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayconnected #stayhappy #stayhealthy #India #staytune #morelikes #comment