У нас вы можете посмотреть бесплатно जिल्हा परिषदेचा 'गेम' सुरू! | बाजीरावचा झाला गेम | ZP - भाग २ | Matitali Manasa | ZP Election или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार रसिकहो! 🙏 'कट्टा फिल्म्स' (Katta Films) तुमच्यासाठी घेऊन येत आहे 'मातीतली माणसं' या आपल्या लाडक्या वेबसिरीजचा १४ वा धमाकेदार भाग! 🗳️ या भागात काय विशेष? गावात आता जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी गावातलं वातावरण तापलंय. मैत्री आणि नात्यांमध्ये आता राजकारणाची भेसळ झाली आहे. मत मिळवण्यासाठी कोणत्या थरापर्यंत राजकारण जाईल? आणि यात कोणाचा बळी जाईल? हे पाहण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा! गावाकडचं अस्सल राजकारण, डावपेच आणि त्यातून होणारी कॉमेडी आणि ड्रामा - सर्व काही या भागात! व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करून सांगा कोणाचं राजकारण तुम्हाला आवडलं आणि Share करायला विसरू नका! ❤️ Don't forget to SUBSCRIBE Katta Films for more episodes! 🔔 👉 एपिसोड Katta Films YouTube Channel वर! 🎥 दर शनिवारी सकाळी ७ वाजता नवीन भाग 🎬 Credits: कट्टा फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत 🎬 निर्माते: वेदांत सोनाली नितीन शिंदे 🖋️ लेखन आणि दिग्दर्शन: वैजनाथ कांचन यशवंत चौगुले 🎥 छायाचित्रण: आनंद काळे 🎵 संगीत: के. सुशांत (एस.के. रेकॉर्डिंग स्टुडिओ, भोगावती) 🎬 सह. दिग्दर्शक: स्वप्निल देसाई 📸 सह. कॅमेरामन: अर्जुन पवार 🎞️ इक्विपमेंट: दि आर्ट स्टुडिओ, वडूज 🎵 गीतकार : प्रवीण जाधव 👉 निर्मिती सहा. : रोहित शिंदे , समीर भिलारे 🎞️ पोस्ट प्रोडक्शन : २४ एस एंटरटेनमेंट 👨🌾 कलाकार संतोष राजेमहाडिक (संत्या) अवधूत सुतार (सुका पाटील) दत्तात्रय शिंदे (श्रीपती अण्णा) अभिनय चौगुले ( गुलकंद , अथर्व ) मनाली कदम (प्राजक्ता ) ओवी शेलार (अश्विनी ) प्रतिज्ञा पाटील (दिपाली) अमोल फडतरे (सायब्या) विकास शिंदे (तुकाराम) आप्पा पाळेकर (बबन) समीर भिलारे ( संग्राम भाऊ ) डॉ.अभिजीत शिंगे (बाळू) मंगेश इथापे (दिग्या) विराज शिंदे (पप्या) निखिल शिंदे (विकास) रुद्र ओझर्डेकर (सूरज) नितीन शिंदे ( बाजीराव ) विशाल शिंदे ( विशाल ) राजाराम शिंदे ( दिलीप आप्पा ) अनिकेत निकम ( विनायक ) 🎥 चित्रीकरण स्थळ: मु.पो. जांब, ता. वाई, जि. सातारा 🙏 विशेष सहकार्य: श्री भैरवनाथ मंदिर, श्री चिलाई देवी मंदिर, श्री कृष्ण मंदिर समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत जांब, ता. वाई किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईंज 🌟 धन्यवाद आपल्या मातीच्या माणसांना सलाम करत भेटू पुन्हा पुढील शनिवारी एका नव्या भागात 💫 #MatitaliManasa #KattaFilms #MarathiWebSeries #ZillaParishad #ElectionSpecial #MarathiComedy #VillageLife